शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी तयार केली अनोखी मशिन, संसर्ग टाळणं होईल सोपं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 16:35 IST

CoronaVirus latest News : कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी ही मशिन फायदेशीर ठरणार आहे.

WHO आणि सर्वच देशातील शासनाने दिलेल्या सुचनांनुसार स्वच्छतेविषयक नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. कारण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच  ठिकाणी स्वच्छता असणं गरजेचं आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता तेलंगणातील एका व्यक्तीने विशेष मशिन तयार केली आहे. कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी ही मशिन फायदेशीर ठरणार आहे. नक्की या मशिनचं काम कसं असणार आहे, याबाबत आम्ही माहिती देणार आहोत. 

याविषयी केंद्रिय मंत्र्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसविरुध्द लढण्यासाठी तेलंगणामधील एका व्यक्तीने एक मशिन तयार केली आहे. या मशिनला पायाने ऑपरेट करता येईल. स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी ही मशिन फायदेशीर ठरणार आहेत.  ही मशीन तयार करणाऱ्या व्यक्तीचं नाव मुप्पारपु राजू  आहे. हा व्यक्ती तेलंगणाच्या वारंगल शहरात राहतो.  कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी नवीन पद्धती विकसीत करण्यासाठी नॅशनल इनोवेशन फाउंडेशनद्वारे Covid19 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर ही मशीन तयार करण्यात आली.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी हात धुणं खूप महत्वाचे आहे.  आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री यांनी या मशिनबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये यांनी सांगितलं की, सध्याच्या स्थितीत असे कॉन्टॅक्टलेस डिव्हाईस तयार होण्याची खूप गरज आहे. मशीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादनु कधी सुरू करण्यात येईल याबाबत माहिती मिळालेली नाही. पण या मशिनच्या वापरामुळे सोशल डिस्टेंसिंगचं पालन केलं  जाईल.

तसंच हे मशिन वापरण्यासाठी हातांनी स्पर्श करायची गरज नसल्यामुळे  संसर्ग टाळता येऊ शकतो.  कारण या मशिनमध्ये पाणी येण्यासाठी नळाला हात लावण्याची गरज नाही पायाने खाली असलेले बटन प्रेस केल्यास आपोआप हातावर पाणी पडेल. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस भारतात वाढत चालला आहे. म्हणून खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. 

CoronaVirus: धक्कादायक! जास्तवेळ मास्कचा वापर करणं ठरू शकतं जीवघेणं? जाणून घ्या सत्य

CoronaVirus News : २ हजार औषधांच्या चाचणीनंतर आता ३ नवी औषधं कोरोनाला हरवणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य