शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीत असे रहा फिट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:16 IST

कोणताही सण-उत्सव असो, आपण आनंदित असायला हवे. त्यातच आपले आरोग्य सुदृढ असेल तर आपल्या आनंदाला तर सीमाच राहत नाही, मात्र बऱ्याचदा आपले आरोग्य ऐन सणासुदीत ढासळते आणि आपल्या आनंदावर विरजण पडते. असे होऊ नये म्हणून आपण कसे फिट राहू याबाबत काही टिप्स...

कोणताही सण-उत्सव असो, आपण आनंदित असायला हवे. त्यातच आपले आरोग्य सुदृढ असेल तर आपल्या आनंदाला तर सीमाच राहत नाही, मात्र बऱ्याचदा आपले आरोग्य ऐन सणासुदीत ढासळते आणि आपल्या आनंदावर विरजण पडते. असे होऊ नये म्हणून आपण कसे फिट राहू याबाबत काही टिप्स...* रोज किमान ३० मिनिट पायी फिरणे आणि आवश्यक प्रमाणात पाणी पिणे ही सवय आपणास फिट राहण्यास खूप मदत करेल. * ध्यानधारणेबरोबरच व्यायाम करायला विसरु नये. सण-उत्सव असले तरी जास्त प्रमाणात मिठाई खाणे टाळावे. बाहेरील तळलेले पदार्थ तर मुळीच खाऊ नये. यामुळे आपले आरोेग्य धोक्यात येऊ शकते.* जेवणादरम्यान कदापी मद्यपान करू नये.  यामुळे शरीरात चरबी जमा होण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त पौष्टिक आहार घ्या. * कॅलरीयुक्त खाणे टाळावे. नातेवाईकांकडे जाणार असाल तर घरून काहीतरी खाऊन जा, जेणेकरून आपणास तीव्र भूक लागणार नाही. * आपल्या घरीच पोेषणयुक्त आहार खा. तसेच फ्रीजमध्ये ताज्या आणि हिरव्या भाजीपाला ठेवा. सणात आपले आरोग्य स्वस्थ ठेऊनच आपण आपल्या परिवारासोबत भरपूर मौज-मस्ती करू शकता.* पाण्यामुळे आपली पचनक्रियाबरोबर रक्ताभिसरण क्रियादेखील चांगली राहते. तसेच अतिरिक्त कॅलरीदेखील कमी करण्यास मदत होते. रोज १०-१२ ग्लास पाणी पिल्याने आपण स्वस्थ राहणार आणि आपल्या चेहऱ्यावरदेखील चमक दिसेल.