शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रोबोट धावून येणार, रोबोट संसर्गापासून वाचवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 12:30 IST

कोरोनाग्रस्तांचे उपचार करणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकिय स्टाफ यांचा जीव धोक्यात असण्याची शक्यता आहे.

सध्या जगभरात कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.  कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर उपाय योजना केल्या जात आहेत. अशा परिस्थिती सोशल डिस्टंसिंग खूप महत्वाचं आहे. अशात कोरोनाग्रस्तांचे उपचार करणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकिय स्टाफ यांचा जीवधोक्यात असण्याची शक्यता आहे. अशात अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याासठी रोबोट मदत करत आहे. 

एखाद्या माणसाप्रमाणे  हॉस्पीटलला विषाणूमुक्त करण्यापासून रुग्णांना  जेवण आणि औषधं पोहोचवण्याचं काम रोबोट करतो. कोविड-१९ पासून सुटका मिळवण्यासाठी भारतात सुद्धा  रोबोटची मदत घेतली जाणार आहे. रोबोटच्या वापरामुळे वैद्यकिय क्षेत्रात काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला  रुग्णाजवळ जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी मदत मिळेल. डब्ल्यूएचओ ने कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरात एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सद्यस्थितीत चीनच्या वुहान शहरातील होंगशान स्पोर्ट्स सेंटरमध्ये फिल्ड हॉस्पिटलमध्ये १४ रोबोट तैनात करण्यात आले आहेत. 

बीजिंगमधील रोबोट कंपनी क्लाऊटमाईंड्स द्वारे उपलब्ध करण्यात आलेले रोबोट साफ-सफाई तसंच कोरोना व्हायरसपासून मुक्त करण्याच्या प्रक्रियेत मदत करतील.  भारतातील जयपूरमधील सवाई मानसिंह या सरकारी दवाखान्यात मानवाप्रमाणे दिसत असलेल्या रोबोटवर परिक्षण करण्यात येत आहे. या रोबोद्वारे  कोविड-१९ ने पिडित असलेल्या व्यक्तीला जेवण देण्यापासून,औषधं देण्यापर्यंत मदत पूरवली  जाईल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स