शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

कोल्डड्रिंक्सचे दुष्परिणाम आहेत अति घातक, वाचाल तर कोल्डड्रिंक्स पिणं सोडून द्याल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 6:07 PM

जंक फूड ज्याप्रमाणे शरीराला घातक असते त्याचप्रमाणे कोल्डड्रिंक्स घातक असतात. कोल्डड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते तसेच पचनक्रियेवरही वाईट परिणाम होतो.

तहान लागल्यावर अनेक जण पाणी किंवा सरबतं पिण्याऐवजी कोल्डड्रिंक्स पिणं पसंत करतात. मात्र वारंवार कोल्डड्रिंक्स पिण्याची ही सवय आपल्याला महागात पडू शकते. कोल्डड्रिंक्स पिण्याच्या दुष्परिणामांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

लठ्ठपणा आणि मधुमेहाची समस्याकोल्डड्रिंक्समध्ये असणाऱ्या सोड्याच्या प्रमाणामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे जे लोक जास्त प्रमाणात कोल्डड्रिंक्स घेतात त्यांच्यात लठ्ठपणाची समस्या आढळून येते. लठ्ठपणामुळे मधुमेह आणि इतरही अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. कोल्डड्रिंक्समधील सोड्याचा शरीरावर घातक परिणाम होतो, याबाबत अनेक अनेकांनी अभ्यास आणि संशोधन केले आहे.

पचनक्रिया मंदावतेकोल्डड्रिंक्सचे व्यसन लागल्यावर त्याचे शरीरावर घातक परिणाम होतात. शरीराची पचनक्रिया मंदावल्याने शरीरावरील चरबी वाढते. त्यामुळे सातत्याने कोल्डड्रिंक्सचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

दातांच्या समस्या उद्भवतातकोल्डड्रिंक्समध्ये सोड्याचे प्रमाण जास्त असल्याने ते आरोग्यासाठी घातक असते. यामुळे तोंडाचे आरोग्य बिघडते. दातांवर कोल्डड्रिंक्सचे थर साचल्याने दात लवकर किडतात. त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात कोल्डड्रिंक्स घेत असाल तर त्याचे प्रमाण नक्कीच कमी करायला हवे.

हाडे ठिसूळ होण्याची शक्यताहाडांमध्ये असणाऱ्या खनिजांवर सोड्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि वारंवार फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. तसेच कोल्डड्रिंक्समध्ये असणाऱ्या कॅफीनमुळे शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे शरीराबाहेर जाते. त्यामुळेही हाडांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती ठिसूळ होतात

टॅग्स :Healthआरोग्य