अनेकांना भूक लागली की अनावर होते. अशावेळी समोरचे जेवण कधी एकदा खातोय असे होते. पण सावधान! भूकेपोटी आपण काय खातोय आणि कसं खातोय याकडे लक्ष न दिल्यास परिणाम गंभीर होतात. आपल्या पैकी अनेकजण भूकेपोटी अन्न जेवताना घास नीट चावून खात नाहीत. असे म्हणतात की एक घास ३२ वेळा नीट चावून खावा. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.
प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा, नाहीतर आमंत्रण द्याल गंभीर परिणामांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 22:37 IST