शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जीव वाचवणारी सिस्टीम तयार, अकाली मृत्यूची आधीच मिळणार सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 10:55 IST

ब्रिटीश वैज्ञानिकांनी आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सपासून एक अशी सिस्टीम तयार केली आहे, ज्याव्दारे अकाली होणाऱ्या मृत्यूची सूचना आधीच मिळेल.

(Image Credit : The Hans India)

ब्रिटीश वैज्ञानिकांनी आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सपासून एक अशी सिस्टीम तयार केली आहे, ज्याव्दारे अकाली होणाऱ्या मृत्यूची सूचना आधीच मिळेल. ही सिस्टीम मध्यम वयातील तरूणांमध्ये गंभीर आजारामुळे होणाऱ्या प्री मॅच्युअर मृत्यूची माहिती देऊन सतर्क करेल. हे तंत्रज्ञान नॉटिंगघम यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी तयार केलं आहे. शोधात ४० ते ३९ वर्षांच्या ५ लाख लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. 

PLOS ONE  जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, या आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सच्या नव्या मॉडलला रेंडम फॉरेस्ट नावाने ओळखलं जातं. याने फार सूक्ष्म माहिती मिळते. याआधी तयार करण्यात आलेल्या अशाप्रकारच्या तंत्रांपेक्षा हे तंत्र अधिक चांगल्याप्रकारे काम करतं. नॉटिंगघम यूनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर स्टीफन वेंग यांच्यानुसार, मृत्यूचा संकेत किंवा इशारा देणाऱ्या या सिस्टीममध्ये आधी अनेक प्रकारची माहिती विचारली जाते. यात व्यक्तीची भौगोलिक स्थिती, बायोमेट्रिक माहिती, क्लीनिकल आणि लाइफस्टाइलशी निगडीत गोष्टींचा समावेश असते. 

सध्या कॉक्स रिग्रेशन नावाचं एक असंच मॉडेल आहे, जे वय आणि लिंग या आधारावर माहिती देतं. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, केवळ एक-दोन गोष्टींच्या आधारावरच शारीरिक धोक्याची खोलवर माहिती दिली जाऊ शकत नाही. 

प्रोफेसर वेंग यांच्यानुसार, यामुळे सावधानी बाळगून गंभीर आजारांसोबत लढलं जाऊ शकतं. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अशा सिस्टीमवर काम करत आहोत. जेणेकरून लोकांना कॉम्प्युटरच्या मदतीने आरोग्याच्या धोक्यांबाबत माहिती देऊ शकू. 

अभ्यासक जो केई यांच्यांनुसार, अशाप्रकाचं तंत्र हे हेल्थ रिसर्चमध्ये नवीन आहे. पण यांचं तंतोतंत पालन करणं कठीण आहे. मात्र, एआयच्या मदतीने आरोग्याची काळजी घेणे फायदेशीर ठरू शकतं.  

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स