शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी व्हीप

By admin | Updated: August 4, 2014 23:49 IST

नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भारतीय जनता पक्षाने आपल्या १६ सदस्यांसाठी व्हीप काढला आहे. गटनेता दिनेश दादरीवाल यांनी व्हीप काढला असून त्यातून पक्षाच्या

सेनेची माघार : आज चित्र स्पष्ट होणारगोंदिया : नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भारतीय जनता पक्षाने आपल्या १६ सदस्यांसाठी व्हीप काढला आहे. गटनेता दिनेश दादरीवाल यांनी व्हीप काढला असून त्यातून पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान शिवसेनेकडून आपला अर्ज दाखल करणाऱ्या राजकुमार कुथे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजप-सेना युतीकडून कशिश जायस्वाल हेच एकमेव उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला आता एकच दिवस उरलेला आहे. त्यात सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी हातची सत्ता सहजासहजी जाऊ देण्याच्या तयारीत नसून विरोधी पक्षात असलेले भाजप-सेना हे सुद्धा आलेल्या संधीचे सोने करून घेण्यासाठी पूर्ण ताकत लावत आहे. सद्यस्थितीत भाजप-सेनेचे सर्वाधिक सदस्य असल्याने यंदा पालिकेत सत्ता परिवर्तनाची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळेच फोडाफोडीच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आपल्या सदस्यांना आठवड्याभरापूर्वीपासूनच बाहेर पाठवून दिले आहे. मात्र भाजपच्या गोटातील दोन सदस्य गायब असल्याचे बोलले जात असून सत्ता पक्ष सत्ता काबीज करण्यासाठी काहीही करू शकतात, याची प्रचिती विरोधकांना येत आहे. त्यामुळेच भाजपने १६ सदस्यांसाठी व्हीप (आदेश) जारी केला आहे. (शहर प्रतिनिधी)