शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बर्फगोळ्यात दूषित पाणी व रासायनिक रंगांचा वापर

By admin | Updated: April 5, 2015 01:24 IST

उन्हाळा आला की थंड पेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने बाजारपेठेत सजू लागतात. ग्रामीण भागातील गावो-गावात तसेच शहरी भागात बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्याची रेलचेल पहावयास मिळते.

गोंदिया : उन्हाळा आला की थंड पेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने बाजारपेठेत सजू लागतात. ग्रामीण भागातील गावो-गावात तसेच शहरी भागात बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्याची रेलचेल पहावयास मिळते. उन्हाची दाहकता उष्णता शमविण्यासाठी बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान मोठी मुलांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. परंतू बर्फ गोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखाण्यात बर्फाच्या निर्मितीकरीता दूषीत पाणी उपयोगात घेऊन बर्फाची निर्मिती केली जाते. बर्फ गोळा विकण्याऱ्या गाड्यावर सुध्दा दूषित पाण्यापासून निर्मित बर्फ वापरत असल्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्फ गोळ्याची निर्मिती करताना साखर ऐवजी साखरीनचा उपयोग करून त्यात रासायनीक रंगाचा वापर केला जातो. यामुळे मुल बाळांचा खाद्यात रासायनीक रंग उपयोगता आणल्या जात असल्याने घशाच्या आजारावरचे विकास मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची उदाहरणे दरवर्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील शाळा महाविद्यालये लग्न समारंभचा ठिकाणी आॅईस गोळा विकण्याची गर्दी अलीकडेच वाढतच आहे. बर्फ विकण्याऱ्या गाड्याजवळ शाळकरी मुल-मुली उष्णतेची दाहकता समवण्यासाठी आईस गोळा खान्याकडे आकर्षिले जात आहेत.बर्फ गोळ्यात वापरलया जाणाऱ्या रासायनीक रंग ही निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे व त्याचा खाद्यपदार्थात वापर केल्यामुळे घशाचे विकार वाढल्याचे समोर येत आहेत. उन्हाळ्यात बर्फाचा सेवन करूनये असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञाकडून देण्यात येतो. पण उन्हाळ्यात उष्णतेमुळे तहान खूप लागत असल्यामुळे थंड पाणी मिळावे यासाठी बर्फाचा वापर केला जातो दुपारी १२ ते ४ या वेळात उन्हाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बर्फ गोळ्याचा गाडी जवळ प्रचंड गर्दी पहावयास मिळते. उन्हाळा सुसहय करण्यासाठी अबालवृध्दांनी आईसक्रीम पार्लर आॅइस गोळ्याचा गाड्या रसवंती गृह अशा ठिकाणाचा आधार घेतला आहे. शाळा महाविद्यालयाचा परीसरात बर्फ गोळ्याचा गाड्यावर बरीच मोठी गर्दी दिसू लागली आहे. ग्रामीण व शहरी भागात जागोजागी कलीगंडाचा गाड्या दिसू लागल्या असून मोबाईल रसवंत्या येणाऱ्या जाण्याऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या कलीगंड आणि काकडीचा बाजार तेजीत आला आहे. चौकाचौकात रसवंती, शरबत, लिंबू रस, लिंबू पाणी, आईसगोला, कुल्फीच्या गाड्याची संख्या बरीच वाढली आहे. परीणामी यावेळी लिंबूच्या मागणीत वाढ होत चालली असून लिंबाचा किंमतीही वाढल्या आहेत.