शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून परत जातो प्रवासभाडे भत्ता

By admin | Updated: April 25, 2015 01:05 IST

शासनाने कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी प्रवासभत्ता देण्याची सोय केली. परंतु आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे गोंदिया जिल्ह्याच्या

गोंदिया : शासनाने कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी प्रवासभत्ता देण्याची सोय केली. परंतु आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना प्रवासभाडे भत्ता मिळाला नाही. परिणामी प्रवास भाड्याचे ३ लाख ५० हजार रूपये परत गेले आहेत. त्यामुळे प्रवास भाड्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी बोंब मारत आहेत.गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे प्रवासी भाड्याचे पैसे परत जात आहेत. मागच्या वर्षी ३ लाख रूपये तर यावर्षी ३ लाख ५० हजार रूपये परत गेले आहे. एकीकडे प्रवाशी भत्त्याचे पैसे मिळावे यासाठी अधिकारी, कर्मचारी जिल्हा आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाच्या चकरा काढीत आहेत. परंतु नियोजनाअभावी त्या कर्मचाऱ्यांना प्रवासभत्ता मिळाला नाही. त्यात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाची व संबधित अधिकारी कर्मचारी यांची चुकी आहे. दर महिन्याला अधिकारी कर्मचारी यांनी प्रवास कुठे-कुठे करणार याची टू डायरी आपल्या वरीष्ठाना दाखविणे गरजेचे असते. परंतु गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील बहुतांश अधिकारी कर्मचारी टू डायरी वरिष्ठांना देत नाही. त्यामुळे प्रवासभत्ता काढायला त्रास जातो असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांना प्रवास भत्ता देण्यासाठी दरवर्षी पाच लाख रूपये येतात. परंतु अर्ध्यापेक्षा अधिक पैसे नियोजनाअभावी परत जातात. टू डायरी नियमीत नसल्यामुळे प्रवासभत्ता दिला जात नाही. परिणामी प्रवासभत्ता परत जातो. (तालुका प्रतिनिधी)मार्च महिन्यात बिलांना आॅडिट आॅब्जेक्शनप्रवासभाडे भत्ता मिळविण्यासाठी टूर डायरी नियमीत असणे आवश्यक आहे. परंतु अनेक अधिकारी कर्मचारी वर्षभर टूर डायरी तयार करीत नाही. अखेर वर्षाच्या शेवटी मार्च महिन्यात आपापले बील घेऊन आरोग्य विभागात येतात. त्या विभागातील लिपीकही ते बील पुढे सरकवतात. परंतु त्या कर्मचारी अधिकारी यांच्या टू डायरी बरोबर नसल्याने त्या बिलांबर आॅडीट आब्जेक्शन येते. दरवर्षी मार्च महिन्यात टाकण्यात येणाऱ्या बिलांवर सर्वात जास्त प्रश्न उपस्थित झाला आहे.