शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून गोंदियात लोकमत आपल्या दारी

By admin | Updated: May 12, 2016 01:52 IST

केवळ व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक वसा जोपासण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने

समस्या मांडा : आम्ही येतोय आपल्या अंगणीगोंदिया : केवळ व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक वसा जोपासण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने आता वेगवेगळ्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तडीस लावण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे या समस्या जाणून घेण्यासाठी आता ‘लोकमत चमू’ आपल्या परिसरात येणार आहे.‘लोकमत आपल्या दारी’ नावाच्या या उपक्रमाची सुरूवात गोंदियात गुरूवार दि.१२ पासून केली जात आहे. सकाळी ८.३० वाजता कुडवा ग्रामपंचायत परिसरातील गजानन कॉलनीत असलेल्या गजानन मंदिराच्या प्रांगणात लोकमतची चमू दाखल होणार असून परिसरातील संपूर्ण नागरिकांनी, लोकमत सखी मंच, युवा नेक्स्टच्या सदस्यांनी तसेच बालविकास मंचच्या सदस्यांच्या पालकांनी सकाळी ८.३० वाजता गजानन मंदिराच्या आवारात उपस्थित राहून आपल्या भागातील रस्ते, नाल्या, वीज, पाणी यासह इतरही समस्या मांडव्यात. त्या समस्यांना लोकमत मधून वाचा फोडून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमात परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसचिव, पोलीस पाटीलही सहभागी होऊ शकतात. (जिल्हा प्रतिनिधी)