शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2015 01:48 IST

शिक्षणाचा हक्क कायदा अंतर्गत प्राथमिक शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे शासनाने काढून घेतले आहेत.

तिरोडा : शिक्षणाचा हक्क कायदा अंतर्गत प्राथमिक शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे शासनाने काढून घेतले आहेत. परंतु न.प. तिरोडा येथील प्राथमिक शिक्षकांकडून बीएलओची कामे तहसील कार्यालयामार्फत करवून घेतली जात आहेत. याचा परिणाम शैक्षणिक कार्यावर होत आहे़ तरीपण ही कामे त्वरित त्यांच्याकडून काढून घेण्यात यावे, असे निवेदन तहसीलदार विलास कोकवार यांना देण्यात आले आहे.यापूर्वी ८ एप्रिललासुद्धा तिरोडा तहसीलदार यांंना बीएलओचे काम कमी करण्याबाबतचे निवेदन दिले होते. त्या निवेदनाची प्रतिलिपी प्रशासकीय अधिकारी न.प. तिरोडा यांना देण्यात आले होते. त्या निवेदनावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे समजते. त्यामुळे आजपर्यंत बीएलओचे काम शिक्षकांकडून कमी झालेले नाही.शिक्षण संचालक म.रा.पुणे यांचे पत्र क्र. प्राथमिक शिक्षण संचालनालय म.रा. पुणे (०१/८१९ प्राशिस/आरटीई/अशै.कामे/५००/२०१५ दि. १८/०२/२०१५) महावीर माने शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय म.रा.पुणे यांच्या पत्रानुसार, बीएलओचे काम करण्यास आमचा नकार असल्यामुळे आमच्याकडे असलेली कामे तहसील कार्यालयाला परत करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनावर बीएलओ म्हणून आर.पी. पिदूरकर, एल.जी. बोपचे, एस.बी. खोटेले, एस.बी. ताराम, एन.एल. गोस्वामी, पि.एस. पारखी, एम.बी. भगत, जे.ए. बिसेन, व्ही.टी. निखाडे यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाची प्रतिलिपी शिक्षण संचालक (प्राथ.) शिक्षण संचालनालय म.रा. पुणे, उपविभागीय अधिकारी तिरोडा, प्रशासकीय अधिकारी न.प. तिरोडा यांना पाठविण्यात आलेल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)