शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या पुंजाण्याला आग लावणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

धानाच्या नुकसानाची पाहणी करुन शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे व नुकसानीचा पंचनामा करून त्वरित मदत देण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जि.प. कृषी सभापती शैलजा सोनवाने यावेळी उपस्थित होत्या.

ठळक मुद्देविनोद अग्रवाल : शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील काही दिवसांपासून गोंदिया तालुक्यात धानाच्या पुंजण्यांना आग लावण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कामठा येथील नवरगावकला मार्गावरील शेतातील धानाच्या पुंजण्याला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना शनिवारी घडली. याची माहिती मिळताच आ.विनोद अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना धानाच्या पुंजण्यांना आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाही करण्याचे निर्देश दिले.धानाच्या नुकसानाची पाहणी करुन शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे व नुकसानीचा पंचनामा करून त्वरित मदत देण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जि.प. कृषी सभापती शैलजा सोनवाने यावेळी उपस्थित होत्या. शेतकरी बांधवाचे नुकसान भरून निघावे म्हणून प्रती शेतकरी २० हजार रुपये नुकसान भरपाई जिल्हा परिषदेकडून मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी कामठाचे सरपंच लिलेश्वर कुंभरे, प्रकाश सेवतकर, सामाजिक कार्यकर्ता विजय लिल्हारे, मिलन पाथोडे, जि.प.सदस्य विजय लोणारे, तलाठी ठाकरे, किशोर लिल्हारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश मस्करे, प्रभाकर शेंडे, बिट जमादार वरखडे, राधेश्याम मेंढे, ग्रामसेवक प्रमोद मेश्राम, कमलेश सोनवाने आणि शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती