शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

स्थिती पुन्हा बदलली

By admin | Updated: May 3, 2015 01:20 IST

येत्या जिल्हा परिषद निवडणुकीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात ५३ जागांच्या आरक्षणाची सोडत शनिवारी (दि.२) काढण्यात आली.

गोंदिया : येत्या जिल्हा परिषद निवडणुकीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात ५३ जागांच्या आरक्षणाची सोडत शनिवारी (दि.२) काढण्यात आली. तिसऱ्यांदा काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीने जागांच्या आरक्षणाची स्थिती पुन्हा बदलली असून यामुळे ‘कही खुशी-कही गमची’ स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुसऱ्यांदा सोडत काढण्यात आली होती. यावर १७ एप्रिल पर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत होती. यात जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी १३ आक्षेप निवडणूक विभागाला प्राप्त झाले होते. या आक्षेपांची सुनावणी २३ एप्रिल रोजी करण्यात आली. त्यानुसार शनिवारी (दि.२) जिल्हाधिकारी कार्यालयात तिसऱ्यांदा जि.प.च्या ५३ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाराज दिसून येणार आहे. तर ही आरक्षण सोडत अंतिम सोडत असून या सोडतीमुळे मागील आरक्षणाच्या स्थितीत बदल झाला आहे. शिवाय यामुळे आता जि.प.ची निवडणूक लढण्यास इच्छूक उमेदवार आता आपापल्या तयारीला लागण्यास मोकळे झाले आहेत. विशेष म्हणजे मागील सोडत बघून खुश असलेल्या काही इच्छूक व विद्यमान उमेदवारांवर यंदाच्या सोडतीमुळे ‘गम’ झेलण्याची पाळी आली असावी असे म्हणता येईल. (शहर प्रतिनिधी)