शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर थुंकणे पडणार आता महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११६ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कुणी थुंकतांना आढळल्यास त्याच्या विरूध्द कलम ११७ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. गुन्हा सिध्द झाल्यावर १२०० रूपये दंड करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपानठेले आजपासून बंद : थुंकल्यास १२०० रूपये दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहून त्यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कडक आदेश काढले आहेत.गोंदिया जिल्ह्यातील सर्व पानठेले बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला १२०० रूपये दंड ठोठावण्यात येणार आहे.जिल्ह्यातील शहरात व ग्रामीण भागात गोळा होणाºया गर्दीला थांबविण्यासाठी पानटपरी दुकानांवर तंबाखू, जर्दा, गुटखा, सुपारी, खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत आहे. ह्या पानटपरी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११६ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कुणी थुंकतांना आढळल्यास त्याच्या विरूध्द कलम ११७ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. गुन्हा सिध्द झाल्यावर १२०० रूपये दंड करण्यात येणार आहे.सदर आदेशात नगर परिषद, नगर पंचायतचे मुख्याधिकारी व खंडविकास अधिकारी यांना अधिकार देण्यात आला आहे. आदेशाचे पालन न करणाºया व्यक्ती किंवा संस्थेला भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८ अंतर्गत शिक्षेस पात्र ठरविण्यात येईल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस