शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सहा ठिकाण विद्युत विभागासाठी रेड झोन

By admin | Updated: October 5, 2014 23:07 IST

विद्युत गळती व थकीत विज बिलाची रक्कम या दोन बाबीवर भारनियमन ठरले असते. या दोन पैकी एक बाजू जरी कमी असली तरी भारनियमन सुरू केले जाते. गोंदिया शहरातील आकडा टाकून वीज चोरी

गोंदिया : विद्युत गळती व थकीत विज बिलाची रक्कम या दोन बाबीवर भारनियमन ठरले असते. या दोन पैकी एक बाजू जरी कमी असली तरी भारनियमन सुरू केले जाते. गोंदिया शहरातील आकडा टाकून वीज चोरी करणारे आठ परिसर विद्युत वितरण विभागासाठी रेड झोन आहेत. या परिसरातील वाहीन्यावर बंच केबल बसवून कायमची विद्युत चोरी बंद करण्याचा मानस विद्युत वितरण कंपनीने बांधला आहे. एकट्या गोंदिया शहरात ३२ हजार विद्युत कनेक्शन घेणारे ग्राहक आहेत. मात्र चोरीची विद्युत वापरून आपला संसार चालविणारे ही हजारोच्या संख्येत आहे. आकडा टाकून विज चोरी करणे, मिटरमध्ये छेडछाड करणे यामुळे शहरातील विद्युत गळतीचे प्रमाण वाढले आहे. सोबतच शहरातील विद्युत ग्राहकांवर दोन कोटी रुपये विद्युत बिलाची रक्कम थकीत असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीला गोंदिया शहरात भारनियमन करणे भाग पडले. गोंदिया शहरातील भीमनगर, सुंदरनगर, पैकनटोली, सिंगलटोली, मेहतर मोहल्ला व गोविंदपूर या सहा परिसरात आकडा टाकून मोठ्या प्रमाणात विज चोरी होत असल्यामुळे येथील विज चोरीचे प्रमाण थांबविण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने वाहिन्यावर बंच केबल बसविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील ३२ हजार ग्राहकांमधून हजारो ग्राहकांवर विद्युत बिल थकीत आहे. विद्युत वितरण कंपनीचे रेड झोन असलेल्या या परिसरातील विद्युत ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने बंच केबल बसविण्याचा निर्णय घेतला आहे. (तालुका प्रतिनिधी)