शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काऱ्याला सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: March 6, 2015 01:39 IST

गावातीलच १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम करावास व पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे.

गोंदिया : गावातीलच १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम करावास व पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे.प्राप्त माहितीनुसार, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बेलटोला निलज येथील छोटू उर्फ हरिचंद बारीकराम मडावी (३६) याने गावातीलच १४ वर्षाच्या मुलीवर २८ सप्टेंबर २०११ रोजी रात्री ९.३० वाजतादरम्यान बळजबरी केली होती. ती पिडीत मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत नवरात्रीचा जवारा पाहण्यासाठी गावातीलच मातामाय मंदिरात गेली होती. परंतु तिला झोप लागत असल्याने ती एकटीच घरी परत येत होती. यावेळी मी तुला तुझ्या घरी सोडून देतो असे म्हणून आरोपी तिच्यासोबत आला. काही दूर अंतरावर जाऊन तिचा तोंड दाबून त्याने तिला आपल्या घरी नेले. तिला धमकी देत तिच्यावर बळजबरी केली. या संदर्भात रावणवाडी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६, ५०६ ब अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बी.जी. पठारे यांनी केला. प्रकरणावर सुनावणी मंगळवारी जिल्हासत्र न्यायाधिश एम.जी. गिरटकर यांनी सुनावणी केली. बलात्कारातील आरोपी छोटू उर्फ बारीकराम मडावी (३६) याला कलम ३७६ अंतर्गत सात वर्षाची शिक्षा, पाच हजार रूपये दंड, कलम ५०६ अन्वये एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.विणा बाजपेयी यांनी काम केले. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महाले यांनी कामकाजासाठी सहकार्य केले.