शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला निवडा

By admin | Updated: May 13, 2016 01:52 IST

प्रभाग क्रमांक १ मधील ही पोटनिवडणूक मतदारांच्या विवेकाची निवड करणारी निवडणूक आहे.

विशाल अग्रवाल : प्रभाग क्रमांक १ मधील प्रचारसभा गोंदिया : प्रभाग क्रमांक १ मधील ही पोटनिवडणूक मतदारांच्या विवेकाची निवड करणारी निवडणूक आहे. क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती सर्वसामान्यांना सरलतेने मिळणारा व त्यांचे रोजचे काम करवू शकणारा हवा. याकरिता स्वच्छ प्रतिमेच्या व सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला निवडून क्षेत्राच्या विकासात हातभार लावा, असे आवाहन आ. गोपालदास अग्रवाल यांचे प्रतिनिधी विशाल अग्रवाल यांनी केले. प्रभाग क्रमांक १ मधील पोटनिवडणूक प्रचारार्थ बुधवारी (दि.११) पोवार बोर्डींगमध्ये आयोजीत प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी होते. याप्रसंगी चौधरी यांनी, कथनी व करनीत अंतर ठेवून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविली. मात्र जनता आज ही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपने लोकांना गुमराह केले असून जेथे-जेथे पोटनिवडणुका होत आहेत तेथे कॉंग्रेसच्या धोरणांप्रती मतदार पुन्हा आकर्षित होत असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. एन.के. मिश्रा, अ‍ॅड. भुपेंद्र कटरे, नगरसेवक व्यंकट पाथरू, गुरूबचनसिंग बग्गा, राजाराम कावडे, तोमीचंद कापसे, राजू लिमये, पृथ्वीपालसिंग गुलाटी, अमर वराडे, जहीर अहमद, देवा रूसे, सुशील रहांगडाले, बजलीतसिंह बग्गा, सचिन मिश्रा, आशा आठवले, अंकेश हरिणखेडे, धनराज उके, अन्ना नेवारे, ज्ञानीराम कटरे, सुनिल गेडाम, अजय गौतम, मधू मठारे, गुलाब नाईक, प्रमोद डोलारे, अतुल बेलगे व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)