शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॉलेजच्या समस्येकडे राजेंद्र जैन वेधणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाने वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. यासाठी कुडवा परिसरात जागा देखील निश्चित केली असून इमारत बांधकामासाठी ४३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यासमोर मांडणार समस्या : तीन वर्षांपासून रखडले इमारतीचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेवर इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही. इमारत बांधकामासाठी ४३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्याचे बजेट सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहे. मात्र यानंतरही बांधकामाला सुरूवात केली नाही. परिणामी जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही समस्या त्वरीत मार्गी लावण्यात यावी, यासाठी माजी आ.राजेंद्र जैन हे शुक्रवारी पालकमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे या समस्यांकडे लक्ष वेधणार आहेत.जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाने वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. यासाठी कुडवा परिसरात जागा देखील निश्चित केली असून इमारत बांधकामासाठी ४३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.मात्र सर्व गोष्टी सुरळीत असताना देखील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू करण्यात आले नाही. यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या इमारतीच्या बांधकामाला केव्हा सुरूवात होणार आणि ते केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न कायम आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन या महाविद्यालयाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, जिल्हा क्रीडा संकुलाला राजाभोज यांचे नाव देण्यात यावे. यासह गोंदिया ईर्स्टन बायपास कारंजा, मुर्री, ढाकणी या परिसरातून जाणार असून हा मार्ग थेट तिरोडा मार्गावर निघणार आहे. मात्र अद्यापही याचे भूसंपादनाचे काम प्रलंबित असल्याने शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. तर मागील तीन चार वर्षांपासून शहरातील अनेक विकास कामे रखडली आहेत.ती मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.तसेच शहरातील रस्त्यांची स्थिती अंत्यंत बिकट असून या सर्व समस्यांकडे पालकमंत्री अनिल देशमुख यांचे लक्ष वेधून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जैन यांनी सांगितले.

टॅग्स :Medicalवैद्यकीय