शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने राहते घर जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 06:00 IST

एैन बैलाच्या पोळ्याच्या दिवशी दुपार पासून अतिवृष्टीचा कहर सुरु झाला. शनिवारी (दि.३१) सकाळपासून ते दुपारपर्यंत धो-धो पावसाच्या सरींनी परिसरासह इंझोरी गावाला झोडपून काढले. दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने इंझोरी येथील रामकृष्ण मेश्राम यांचे राहते घर पूर्णत: कोसळले.

ठळक मुद्देसंसार पडला उघड्यावर : कोंडवाड्यात मांडले तात्पुरते बस्तान

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने परिसराला चांगलेच झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जवळील ग्राम इंझोरी येथील भूमिहिन रामकृष्ण काशिनाथ मेश्राम यांचे राहते घर शनिवारी झालेल्या पावसाने कोसळून जमिनदोस्त झाले. यात त्यांचे कुटुंबच उघड्यावर पडले. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यात तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. आर्थिक मदत व निवासाची सोय करण्याची मागणी होत आहे.एैन बैलाच्या पोळ्याच्या दिवशी दुपार पासून अतिवृष्टीचा कहर सुरु झाला. शनिवारी (दि.३१) सकाळपासून ते दुपारपर्यंत धो-धो पावसाच्या सरींनी परिसरासह इंझोरी गावाला झोडपून काढले. दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने इंझोरी येथील रामकृष्ण मेश्राम यांचे राहते घर पूर्णत: कोसळले. निवास जमिनदोस्त झाल्याने त्यांचा संसार रस्त्यावर आला. घरामध्ये असलेल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू त्यात सापडल्याने मोठी आर्थिक झळ त्यांचेवर पडली.पत्नी व एक मुलगी असलेले रामकृष्ण भूमिहिन असून मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात. ऐन पावसाळ्याच्या दिवसात राहत्या घराची पूर्णत: पडझड होऊन जमिनदोस्त झाल्याने त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. घटनेची माहिती तहसीलदार व खंड विकास अधिकाऱ्यांना देण्यात आली. सध्या कोंडवाड्यात त्यांची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबाची वाताहत होऊ न देता त्यांना अन्नधान्यासह आर्थिक मदत करुन निवासाची सोय करुन द्यावी व घरकुलाचा लाभ विनाविलंब देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस