शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार व्यक्तींवर पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

कोरोनाचा वाढता धोका बघता देशात २३ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सुरूवातीपासूनच सांगीतले जात आहे. मात्र तरिही घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

ठळक मुद्देविनाकारण फिरणे पडले महागात : २३ लाखांचा दंड ठोठावला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव बघता देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले तेव्हापासूनच नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही विनाकारण फिरणाऱ्या १० हजार ६४४ व्यक्तींवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. २३ मार्चपासून पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या या कारवायांत २२ लाख ६० हजार ९०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.कोरोनाचा वाढता धोका बघता देशात २३ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सुरूवातीपासूनच सांगीतले जात आहे. मात्र तरिही घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मात्र यामुळे प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे कामच अशी व्यक्ती करीत असल्याने त्यांना धडा शिकविणे गरजेचे झाले होते. परिणामी वाहतूक नियंत्रण शाखेने विनाकारण रस्त्यांवर फिरणाºयांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. २३ मार्चपासून आतापर्यंत करण्यात आलेल्या या कारवायांत १० हजार ६४४ जणांना दणका देण्यात आला आहे.विशेष म्हणजे, २ महिन्यांच्या काळात वाहतूक नियंत्रण शाखेने शहरात केलेल्या कारवायांचा हा आकडा असून आणखी कठोरतेने कारवाई केल्या असता तर मात्र हीच संख्या दुप्पट व तिप्पट गेली असती यात शंका नाही. रक्ताचे पाणी करून पोलीस कर्मचारी नागरिकांना घराबाहेर न पडण्यास सांगत होते. मात्र तरिही काहीही काम नसताना मजा म्हणून फिरणाºयांना अखेर पोलिसी कारवाईला पुढे जावे लागले. अशा या १० हजार ६४४ जणांना पोलिसांनी २२ लाख ६० हजार ९०० रूपयांचा दंडही ठोठावला.डबलसीट फिरणाºया १२७ जणांवर गुन्हा दाखल‘लॉकडाऊन’ सुरू असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास आजही मनाई आहे. शिवाय ९ मे पासून दुचाकीवर डबलसीट फिरणाºयावरही बंदी लावण्यात आली आहे. मात्र तरिही नियमांचे उल्लंघन करून शहरात डबलसीट फिरणाºया १२७ जणांवर वाहतूक नियंत्रण शाखेने भादंविच्या कलम १८८ अंतर्गत गु्न्हा नोंद केला आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी