शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

अर्जुनी बोंडरानी नाक्यावर पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 6:00 AM

तिरोडा तालुक्यातील मध्यप्रदेशात जाणाऱ्या अर्जुनी बोंडरानी नाक्यावर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाºया वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना : वाहनांची कसून तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क

परसवाडा : विधानसभा निवडणुकी दरम्यान अवैध दारु आणि रोख रक्कम घेऊन जाण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात.या प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासनाने सुध्दा विविध उपाययोजना केल्या आहेत. याच अंतर्गत तिरोडा तालुक्यातील मध्यप्रदेशात जाणाऱ्या अर्जुनी बोंडरानी नाक्यावर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाºया वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका शांततेत पार पडव्यात. पर राज्यातून निवडणुकीसाठी अवैध दारु व पैसा, अंमली पदार्थ, स्फोटक द्रव्ये आणि असामाजिक तत्वावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक विभाग आणि पोलीस विभागातर्फे जिल्ह्याच्या सीमावर्तीत भागात तपासणी नाके सुरू केले आहे. दवनीवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांनी आणि महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक यांच्या संयुक्तपणे बोंडरानी नाक्यावर मध्यप्रदेशकडे जाणारे दुचाकी, चारचाकी, ट्रक, जीप, कंटेनर, बसची तपासणी करीत आहे. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस कर्मचारी रात्रंदिवस गस्त घालून आणि व्हिडिओ शुटींग करुन वाहनाची तपासणी करीत आहे.

टॅग्स :Policeपोलिस