शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पांढरीची ग्रामपंचायत ग्रामसेवकाविना पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST

पांढरी : परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पांढरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात कित्येक दिवसांपासून ग्रामसेवक नाही. त्यामुळे नागरिकांना प्रमाणपत्रासाठी पायपीट ...

पांढरी : परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पांढरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात कित्येक दिवसांपासून ग्रामसेवक नाही. त्यामुळे नागरिकांना प्रमाणपत्रासाठी पायपीट करावी लागत आहे.

२८ मार्चला ग्रामसेवक सुनील शहारे यांना पांढरी ग्रामपंचायतीचा प्रभार मिळाला होता. सुरुवातीपासूनच ते ग्रामपंचायतीत आले नाहीत. या ग्रामपंचायतीअंतर्गत १०७ मंजूर घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. परंतु ग्रामसेवकच नसल्याने कागदपत्रांसाठी येणाऱ्या लाभार्थी व नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते. गटविकास अधिकाऱ्यांकडून २७ एप्रिलला ग्रामविस्तार अधिकारी बी.यू. हुड यांना पांढरी येथील प्रभार घेण्यासंबंधी पत्र देण्यात आले आहे. पण ग्रामसेवक शहारे जार्च देण्याकरिता ग्रामपंचायतीत येत नसल्याने लाभार्थी व नागरिकांना प्रमाणपत्रावर सही कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, ताबडतोब ग्रामसेवक देऊन गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.