तेंदूपत्ता तोडाईचा हंगाम सुरू झाला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील डुंंडाच्या जंगलातून तोडून आणलेला तेंदूपत्ता वाळविण्यासाठी लावत असताना गावकरी. या कामात सध्या ग्रामीण भागातील संपूर्ण कुटुंबीय व्यस्त झाले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}