खाद्य तेल साठविण्यासाठी वापरण्यात येणारे टँक हे कायद्यातील तरतुदी नुसार नव्हते. एकच टँकचा वापर सर्व तेल साठविण्यासाठी आलटून पटलून होत होता. यावर पथकाने धाड घालून मिल मधून तीन लाख २४ हजार ४४१ रु पये किंमतीचे चार हजार २६५ किलो रिफाईंड सोयाबीन तेल, रिफा ...
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी व त्यांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तीन टप्यात पाच हजार रूपये केंद्र शासनाने देण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकार मार्फत गरोदर महिला-स्तनदा मातेस पाच हजार ...
संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष गोंदिया विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे होते. या मतदारसंघात भाजपचे गोपालदास अग्रवाल विरुध्द अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल असा सामना होता. अखेर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपालदास अग्रवाल यांचा २० हजार ...
गोंदियाच्या बाजारपेठेची दूरवर ख्याती आहे. म्हणूनच जिल्हाच काय लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदीसाठी येते. त्यात आता दिवाळी फक्त दोनच दिवसांवर आली आहे. अशात दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात जाम गर्दी वाढली आहे. हीच ...
जिल्हा प्रशासनाचे मनरेगाच्या कामांकडे सपशेल दुर्लक्ष असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील लोकांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना एक कोटी मनुष्य दिवस काम देणे अपेक्षीत होते. परंतु एप्रिल ...
हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी असून वर्षभर आपल्या घरी न आलेले अगत्याने दिवाळी मात्र आपल्या कुटूबियांसोबत साजरी करतात. यासाठी वर्षभरापासून त्यांचे नियोजन असते व दिवाळीची सुट्टी टाकून ते आपल्या घरी परततात. यात मोठ्या शहरात जावून कमविणाऱ्या मजूर ...
मतमोजणीसाठी एकूण ६२ टेबल राहणार असून ७५ पर्यवेक्षक, ७५ सहायक पर्यवेक्षक, ८३ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण २३३ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार असून यासाठी १७ पर्यवेक्षक, १७ सहायक पर्यव ...
पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५-एजे १२३९ हे गोंदियाहून कोहमाराकडे जात होते. तर दुचाकी स्वार एमएच ३५ बीएल ४०१५ या दुचाकीने गांगलवाडीकडून गोंदियाकडे येत होते. दरम्यान दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला सडक अर्जुनी तालुक्यातील खज ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येते. यामुळे या दोन्ही मतदारसंघांत दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया घेतली जाते. नक्षलग्रस्त क्षेत्र असल्यामुळे जिल्हा प्रशासन या दोन्ही मतदारसंघां ...