स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या समोर मोठा उद्देश ठरवून व स्वत:ला शिस्त लावून स्वत:शी कटिबद्ध असण अनिवार्य आहे. स्पर्धा परीक्षेविषयी सकारात्मक विचार बाळगून यश प्राप्त करा असे प्रतिपादन वन परिक्षेत्राधिकारी यापदाकरिता निवड झालेले मिथून त ...
सध्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने दारुची वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. तालुक्यापासून काही अंतरावर गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे. गौरनगरच्या काही अंतरावर आंतरजिल्हा नाकाबंदी चेकपोस्ट उभारुन तिथे ये-जा ...
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली तरी अद्यापही एकाही मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले नाही. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ठ आणि स्वत:ला पुढारी समजून घेणाऱ्यांनी मतदारसंघाच्या वाटपाव ...
निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेले सूर्यादेव मांडोबाई देवस्थान गोरेगाव पासून अवघ्या २५ किलोमिटरवर वसलेले आहे. सूर्या आणि देव हे दोन भाऊ या पर्यटनस्थळात अनाधिकाळापासून वास्तव्यास होते. या दोन भावाला मांडोबाई नामक बहीण होती. या तिघांच्या नावावरुनच सूर्यादे ...
गोंदियात आलेल्या या चमूने गोंदिया रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. गोंदिया रेल्वे स्थानकावर किती गर्दी असते याचे चित्रकरण करण्यात आले. सुरक्षा करण्यासाठी ही चित्रीकरण करण्यात आले.ह्या चित्रीकरण्याच्या माध्यातून सुरक्षा करण्यात येणार आहे. चित्रीकरण ...
विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवार ...
बारबालासोबत नाचतानाचा आमगावचे भाजप आमदार संजय पुराम यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची पक्षाने गांभिर्याने दखल घेतल्याची माहिती आहे. ...
गत महिन्याभरापासून दररोज पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीने धान पीक धोक्यात आले असताना आता धान पिकावर विविध कीडींनी आक्रमण केले आहे. हलक्याप्रतीचा धान लोंब्यावर आला असून उच्चप्रतीचा धान गर्भावस्थेत आहे. अशा परिस्थितीत कीडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांच्या तो ...
नवरात्रीमध्ये ज्योत स्थापना करुन नवस फेडणाऱ्या भाविकांची नेहमी मनोकामना पूर्ण होत असते. त्यामुळे या देवस्थानात पूर्ण होत असते. त्यामुळे या देवस्थानात ज्योत स्थापना विशिष्ट पद्धती पूर्ण आस्थेने केली जाते. गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून ४० कि.मी.अंतरावर ...