प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार जोरकस प्रचाराला लागले आहेत. उमेदवारी न मिळालेले अनेकजण समर्थक उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. यामुळे चारही मतदारसंघांत निवडणूक ज्वर तापला आहे. विजयादशमीनंतर खऱ्या अर्थाने राजकारणाचे रण पेटले. ...
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तसेच अर्ज टाकून काही कारणांनी मागे घेणाऱ्या किंवा नाकारण्यात आलेल्यांचेही खाते येथे पाहवयास मिळते. मात्र या संकेत स्थळावर काही उमेदवारांच्या खात्यात त्यांच्याऐवजी भलत्यांचेच शपथपत्र जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह् ...
लोकसभा निवडणुकी दरम्यानच विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघातून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य कसे मिळवून देता येईल याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. यात काहींना यश सुध्दा आले. त्याम ...
गोंदियाची बाजारपेठ लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही प्रसिद्ध आहे. गोंदियाची‘मिनी मुंबई’ म्हणून ख्याती असून शेजारच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदी,उपचार, शिक्षण तसेच आपल्या नातेवाईक व अन्य कामांसाठी येतात. यातूनच दोन्ही राज ...
आमदार, खासदार व मंत्र्यांचे थाटबाट पाहण्यासारख्या आहे. मान-सन्मान व संपत्ती हे सर्व काही त्यांच्याजवळ असते व सर्वांनाच अशा शाही जीवनाची अपेक्षा असते. यासाठी काही कठीण परीक्षा देण्याची गरज नसून राजकारणाच्या रिंगणात भाग्य आजविणे गरजेचे आहे.यात एखाद्याच ...
दोन पेक्षा अधिक अपत्य असलेले शेकडो कर्मचारी नियमाच्या बाहेर असूनही खुशाल नोकरी करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा चंग डॉ.राजा दयानिधी यांनी बांधला आहे. सुरूवातीला एक मूल असे आणि दुसऱ्या वेळी जुळे मुले जन्मली तर त्यांना यात सूट आहे. ...
पूर्वी मतपत्रिकेच्या सहायाने मतदान होत असे, मतमोजणीसाठी लागणारा वेळ आणि पारदर्शकतेचे प्रश्न यामुळे बऱ्याचदा अडचणीची परिस्थिती निर्माण होत असे. या प्रक्रि येत सुलभता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम सन १९७७ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त एस.एल ...
मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा गोंदिया जिल्ह्याला लागून असल्याने या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याच दृष्टीकोनातून रेल्वे सुरक्षा बलाने गोंदिया रेल्वे स्थानकावर विमानतळाच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था देण्याचा ...
यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. याचाच राग नंदलाल व कन्हैया यांच्या डोक्यात होता आणि नंदलालचा काटा काढण्याची वाट ते बघत होते. यादरम्यान, बुधवारी (दि.९) मनोहर आपल्या शेतातील पिकांचा रानडुकरांपासून बचाव करण्यासाठी शेतातील मचानवर झोपला होता. हीच स ...
राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची संधी देण्यासह त्यांचे नेतृत्व कौशल्यावर विश्वास टाकण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षाने दाखविले नाही. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात तरुण चेहऱ्यांचा अभाव आहे. ...