जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध ठेकेदारीला उधान आले आहे त्यामुळे कामाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. यासर्वांची जबाबदारी ग्रामसेवक संवर्गावर येऊन मोठ्या प्रमाणात कारवाईला ग्रामसेवकांना दोष नसतांना सामोरे जावे ल ...
प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचीनुसार ऑगस्ट महिन्यात गोरेगाव तालुक्यात एक घर पूर्णत: कोसळले असून अंशत: पडझड झालेल्या घरांमध्ये गोंदिया तालुक्यात ४५, तिरोडा तालुक्यात १६०, गोरेगाव तालुक्यात १५६, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २१७, देवरी तालुक्यात ४२, आमगाव ता ...
निवडणूक म्हटली की, एक मतावर जय व पराजय अवलंबून असतो व असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे उमेदवारांना आहे त्या मतदाराला आपल्याकडे वळविण्याची कसोटीच निवडणुकीत असते. म्हणूनच उमेदवारांकडून साम, दाम, दंड व भेद या शस्त्रांचा वापर करून कशाही प्रकारे विजयाची माळ ...
भविष्यात शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार असल्याची भिती नवेगावबांधसह पाच गावातील निस्तार हक्क नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाळ काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तलावाचे खोलीकरण करण्याची मा ...
आ.अग्रवाल यांनी स्वत:अद्यापही पक्षांतर करण्याबाबत कुठलेच वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघात सस्पेन्स कायम आहे. त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थेचे वातावरण आहे. मात्र आ.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या स्थानिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण-२०१९ ही मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेच्या ... ...
सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी बस सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. महामंडळाच्या बसमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याची सोय झाली. मात्र आता याच विभागाच्या लेटलतीफ धोरणाचा फटका विद्यार्थ्य ...
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत १८ ते १९ वयोगटातील नवमतदार आणि दिव्यांग मतदारांची नावे नोंदणी करता येतील त्यासाठी आपल्या गावातील बीएलओकडे अर्ज करण्याचे आवाहनही सोनाले यांनी केले. ...
मात्र १३ महिन्याच्या कालावधीत या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे अर्धे काम सुध्दा पूर्ण झाले नाही. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी कंत्राटदाराने या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार करुन देण्याची गरज होती. मात्र तसे केले नाही.उलट सिमेंटीकरणासाठी रस्ता खोदून त्यावर ...
या गाड्यांत ओला-सुका-इनर्ट कचरा असे तीन कप्पे तयार करण्यात आले आहेत. यातील इनर्ट कचरा म्हणजे, जो कचरा आरोग्यासाठी सुरक्षीत नाही (सॅनिटरी पॅड,औषधांचे प्रकारे इत्यादी) त्याचा समावेश राहणार आहे. याशिवाय, या गाड्या शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा व माती उ ...