शेतकऱ्यांनी वर्षभर कुटुंबासह शेतात राबराब राबून आणि रक्ताचे पाणी करुन आणि कर्जाची उचल करुन खरीपाची तयारी केली. सुदैवाने यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धानपिकाची सुध्दा चांगली स्थिती होती. त्यामुळे मागील दोन तीन वर्षांनंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या चेहऱ्याव ...
जिल्ह्यात रेती तस्करांचा बोलबाला दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रेती तस्करांचा मालसुतो कार्यक्रम महसूल विभागालाच चुना लावण्यापुरताच राहिला नसून कर चुकविण्याचाही मार्ग शोधून काढला आहे. तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीघाट आहेत. या घाटातून रेतीची तस्कर ...
या विभागात आधीच कमी म्हणजे फक्त आठ डॉक्टर होते. त्यापैकी सहा डॉक्टरांचा बाँड संपूनही त्यांना पुन्हा नुतनीकरणाचे आदेश देण्यात आले नाही किंवा ते यायला तयार नाही. तर त्यांच्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. प्रसूती विभागात डॉ.राजश्री पाटील व डॉ. ...
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. शासनाने यंदा धानाला १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला असून यापेक्षा कमी दर शेतकºयांना मिळू नये यासाठी हे शासकीय धान खरेदी केंद्र ...
रविवारी दीपावलीनंतर अनेक बहिणींनी मंगळवारी सासरी पाडवा साजरा केला. त्यानंतर सोमवारपासूनच बहिणींची माहेरी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. मंगळवारी भाऊबीज असल्याने, सकाळपासूनच बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे, ज्यांन ...
आठवडाभरापूर्वी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका धानपिकांना बसला. पावसामुळे धानाचे पीक भूईसपाट झाले तर धान पाखड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले ...
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून येथील रेल्वे स्थानकावर सुध्दा सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जात आहे. यामुळे महिन्याकाठी लाखो रुपयांचा विजेवर होणार खर्च वाचविण्यास रेल्वे प्रशासनाला मदत झाली. तर शासनाकडून ...
गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. काही शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हा धान दिवाळी दरम्यान निघत असल्याने शेतकऱ्यांना धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करण ...