समाजासाठी एकजुट होऊन कार्य करण्याची गरज नेहमीच असते. विशेष म्हणजे, आता समाजाच्या विकासासाठी युवांनी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार तसेच श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाचे कार्यकारिणी समिती व ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ...
२८ मार्च २०१५ रोजी दुपारी १२ वाजता गावातच एका घरी लग्न असल्यामुळे लग्न समारंभात जाण्यासाठी ती घरुन निघाली. रस्त्यात आरोपी राकेश मधुकर हाडगे (३०, रा. खोडशिवनी) याने तिला आपल्याकडे बोलावून शेजारच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रडत-रडत ...
डॉक्टरांच्या अभावामुळे मागील चार दिवसांपासून गंगाबाई स्त्री रूग्णालयात प्रसूती बंद होत्या. यावर ‘लोकमत’ने कडाडून टिका केली होती. याची दखल घेत सोमवारी (दि.३) पालकमंत्री डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे व आमदार विनोद अग्रवाल यांनी गंगाबाईतील डॉक्टरां ...
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनतेरस. धनतेरसच्या दिवशी सौंदड येथील सामाजिक कार्यकर्ता प्राध्यापक अनिल मेश्राम, अमरचंद ठवरे, आरती चवारे, विश्वजीत बागडे, हिमेश्वरी कावडे यासर्वांनी मिळून मुलांना गोडधोड आणि मिठाई भेट म्हणून दिली. ...
ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी २९३१ तसेच ट्रॉली क्रमांक एमएच ३५-एजी २३०९ ला तेढवा येथील मुकेश गोवर्धन मात्रे (२१) हा चालवित होता. एक ब्रास रेती वाहून नेत असताना पथकाने त्याला पकडले. दुसऱ्या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-टीसी ००२९ व विना क्रमांकाच्या ...
‘लोकमत’ने याकडे लक्ष वेधत गंगाबाईचे जिवंत चित्रण समाजासमोर मांडल्याने खळबळून जागे झालेले लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फक्त गंगाबाईवरच बोलू लागले. खासदार मेंढे यांनी रविवारी (दि.३) चक्क गंगाबाई स्त्री रूग्णालय गाठले व ‘लोकमत’ वृत्तपत्र समोर ठेवून ...
शासनाच्या आदेशानुसार सर्वच महसूल मंडळातील ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे गावनिहाय अचूकपणे पंचनामे करु न संबंधीत अधिकारी व कर्मचाºयाचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्र मांक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दि ...
गोंदिया जिल्ह्यातील ६३ हजार ७०७ हेक्टर शेती सिंचित होऊ शकेल एवढ्या क्षमतेचे प्रकल्प एकट्या जिल्हा परिषदेकडे आहेत. परंतु ह्या प्रकल्पांची दुरूस्ती मागील अनेक वर्षापासून न झाल्यामुळे तलावाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी आपली शेतीला सिंचित करता ...
गोंदिया तालुक्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी (दि.२) आ. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांसह दौरा केला. या वेळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. झालेले परतीच्या पावसाने धा ...
यावर्षी मृग नक्षत्रापासून मान्सून बरसल्यामुळे धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती. ओलीताच्या शेतीसह विना ओलीताच्या शेतीत सुद्धा धान पिकाची लागवड करण्यास शेतकरी यशस्वी ठरला. वरुण राजाच्या कृपेमुळे पोळ्यापासून कोणत्याही प्रकारची उसंत ...