लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
अवकाळी पावसाचा पुन्हा फटका - Marathi News | Precipitation rains again | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवकाळी पावसाचा पुन्हा फटका

हवामान विभागाने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया महसूल मंडळात झाली असून पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगा ...

नगरसेवकांनी नगराध्यक्षाच्या कक्षात टाकला कचरा - Marathi News | Councilors dump garbage in city hall | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगरसेवकांनी नगराध्यक्षाच्या कक्षात टाकला कचरा

नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी त्यांच्या प्रभागातील केरकचऱ्याच्या समस्येबाबत नगर परिषद स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रार केली. प्रभागातील केरकचऱ्याची समस्या बिकट झाली असून नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली असल्याची बाब नगर परिषदेच्या ...

अन्याय अत्याचाराची माहिती पोलिसांना निर्भयपणे द्या - Marathi News | Report the crime of injustice to the police fearlessly | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अन्याय अत्याचाराची माहिती पोलिसांना निर्भयपणे द्या

या सप्ताहांतर्गत ३ जानेवारीला शालेय विद्यार्थिनीना मार्गदर्शन कार्यक्रम भागीरथाबाई आत्माराम डोंगरवार विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय व उमाबाई संग्रामे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घेण्यात आला. मुला, मुलींच्या स्वसंरक्षणार्थ कराटे प्रात्यिक्षक पोलीस ...

कोरोटे यांनी घेतला विकास कामांचा आढावा - Marathi News | An overview of development work taken by Korote | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोटे यांनी घेतला विकास कामांचा आढावा

आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयात आ.सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोटे यांनी सर्व विभागांकडून विकास कामांचा आढावा घेतला. ...

संपामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट - Marathi News | Shocked in government offices due to the closure | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :संपामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट

बँक कर्मचाऱ्यांनी सुध्दा या संपाला पाठींबा दिला होता. त्यामुळे शासकीय कार्यालयांसह काही बँकामध्ये शुकशुकाट होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने याचा कर्मचारी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला फटका बसला. आयटकच्या ...

कारची पुलाला धडक दोन ठार, दोन गंभीर - Marathi News | Two killed, two seriously injured in a car crash | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कारची पुलाला धडक दोन ठार, दोन गंभीर

हरिहरनगर नागपूर येथील चतुर्वेदी परिवार राजनांदगावरुन नातेवाईकांना भेटून मंगळवारी नागपूरला परत येत होते. दरम्यान देवरीपासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या मासुलकसा गावाजवळ रस्त्यावरील पुलाला कारची धडक होऊन कार खाली पाण्यात कोसळली. या अपघातात भारती रामसेवक ...

२७ हजाराच्या कर्जाचे भरावे लागणार १०.३६ लाख - Marathi News | 10.26 Lack loan payable against 27 Thousands | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२७ हजाराच्या कर्जाचे भरावे लागणार १०.३६ लाख

या संस्थेला फक्त २७ हजार रूपयाचे कर्ज भूविकास बँकेच्या खात्यात जमा करायचे होते. ही रक्कम सदर संस्था देऊ शकली नाही. यामुळे भूविकास बँकेने व्याजाची आकारणी केली. दंड व त्याचे व्याज असे एकूण १० लाख ३६ हजार रूपये आता भरावे लागतील. जी संस्था २७ हजार भरू शक ...

‘तो’ बिबट अखेर जेरबंद - Marathi News | The 'he' bibat is finally locked | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘तो’ बिबट अखेर जेरबंद

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाºया बाक्टी-चान्ना येथील श्रीराम मेश्राम यांच्या स्नानगृहात मंगळवारी बिबट्याने सकाळी ६ वाजतापासून ठाण मांडले होते. बाक्टी-चान्ना हे गाव जंगलव्याप्त, पहाडी परिसराला लागून आहे. मागील काही दिव ...

गोंदियाजवळ भीषण अपघात; सासू व सून जागीच ठार - Marathi News | Accident near Gondia; Mother-in-law and daughter-in-law killed on the spot | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियाजवळ भीषण अपघात; सासू व सून जागीच ठार

राजनंदगावकडून नागपूरकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाला गोंदिया जिल्ह्यातील देवरीजवळ भीषण अपघात होऊन त्यात सासू व सून जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. ...