सन १९७५ ला केशोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याला सुरूवात करण्यात आली. १९७७ पासून या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोरगरीबांना आरोग्याच्या सोयी-सुविधा देण्यात येत आहे. सन २०१६ पूर्वी या आरोग्य केंद्रातून लोकांना सेवा मिळत होती. परंतु प्रभावी स ...
भाजप सरकारच्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे तत्कालीन आमदार राजकुमार बडोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर बडोले यांच्या रूपाने जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला होता. ...
भंडारा-गोंदिया क्षेत्राचे माजी खासदार व भाजपाचे वरिष्ठ नेते चुन्नीलाल भाऊ ठाकूर यांचे ३१ डिसेंबर रोजी पहाटे ३ वा. दीर्घ आजाराने येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ...
जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शनिवारी (दि.२९) सहशालेय उपक्र मांतर्गत सांस्कृतिक प्रमुख ए. पी. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विविध कला गुण प्रदर्शन कार्यक्र म घेण्यात आला. याप्रसंगी डब्लू. एम. परशुरामकर, आय. वाय. रहांगडाले, जी. बी. डोंगरवार, सी. एम. भीवगड ...
सोमवारी (दि.३०) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार व जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सन २०१८-१९ अंतर्गत कायाकल्प पुरस्कार वितरण वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य ...
गडेवारटोला येथील ताराचंद भेलावे यांच्या घराजवळील बोअरवेलमधून सलग १५ दिवसानंतर गावकऱ्यांनी पाण्याचा वापर करण्यास सुरूवात केली. सोमवारी पुन्हा या बोअरवेलमधून ९ ते १० इंचाचा नारू निघाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर ...
देवरी येथे आमदार सहषराम कोरोटे यांच्या निवासस्थानी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम राष्ट्रीपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पतंप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक् ...
शनिवारी (दि.२८) गावात मंडई असल्याने दिवसभर चौकाचौकांत खेळ दाखवून आलेल्या पैशांतून रूपचंदने सायकांळी दारू प्राशन केली. क्षुल्लक कारणातून रूपचंद व मंगला यांच्यात भांडण झाल्याचे सांगीतले जात असून रागाच्या भरात रूपचंदने मंगलाच्या डोक्यावर काठीने मारले. ड ...
नगर परिषदेच्या विविध विभागांत एका एजंसीच्या माध्यमातून कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे १२५-१५० कर्मचारी या एजंसीच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांचे मागील सात-आठ महिन्यांपासून संबंधित एजंसीकडून देण्यात आले नाहीत. परिणामी हे कर्मचारी अड ...