जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाने वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. यासाठी कुडवा परिसरात जागा देखील निश्चित केली असून इमारत बांधकामासाठी ४३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे ...
सालेकसा तालुक्याच्या पिपरीया येथे रजत जयंती समारोह प्रसंगी ते बोलत होते. अंबिका बहुउद्देशिय शिक्षण संस्था सालेकसाच्यावतीने पिपरीया येथील कचारगड आदिवासी आश्रमशाळेत रजत जयंती कार्यक्रम गुरूवारी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडा ...
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे हस्तांरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे करण्यात आले. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयाला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून औषधी खरेदीसाठी मिळणारा निधी मिळणे बंद झाले. त्यामुळे रुग्णांना औषध पुरवठ ...
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत जिल्हाभरात शासकीय आणि खासगी आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. त्यात सर्वाधिक आश्रमशाळा गडचिरोली प्रकल्प कार्यालयांतर्गत येतात. त्यातील २४ शासकीय आश्रमशाळा आणि १८ खासगी आश्रमशाळांपैकी एकाही ठिकाणी विद्यार्थ्यांची ...
या वेळी दिलेल्या निवेदनातून स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९३१ मध्ये इंग्रजांच्या काळात ओबीसी जनगणना झाली होती. तेव्हापासून आजतागायत या स्वतंत्र भारतात ओबीसी किती आहे, याचा कोणताही पुरावा शासनाकडे नाही. ओबीसी जनगणना व्हावी, त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्ष ...
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असल्याने आरोग्यासंदर्भात जिल्ह्यातील लोक पाहिजे त्या प्रमाणात जागृत नाहीत. जिल्ह्यात कुष्ठरूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्याचा कुष्ठ रूग्णांचा दर १ टक्के असतांना गोंदियात २.४८ टक्के कुष्ठरूग्ण आहेत. त्या ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा या दोन्ही विभागाची जिल्ह्यात एकूण १०६ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ६६ शासकीय धान ख ...
लुंबिनी वन पर्यटन समितीच्यावतीने धम्मगिरी येथे रविवारी आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन म्यानमारचे भदंत डॉ. यु. चंद्रामुनी महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेचे चंद्ररतन थेर ...
आ. चंद्रिकापूरे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी युपीएससी, एमपीएसी परीक्षांसारखे उपक्रम शालेय स्तरापासूनच राबविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सामाजिक, आर्थिक, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्तीमत्त्वाचे जिवन चरित्र नोंदविलेले संदर्भ ...
नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे अत्यंत आवश्यक आहे. असे असतानाही १०० वर्षांच्या गोंदिया नगर परिषदेला याचे काहीच सोयरसुतक नाही. नगर परिषद फक्त जागा शोधते व त्यानंतर विसरून जाते असाच प्रकार आजपर्यंत सुरू आहे. नगर परिषदेने टेमनी, रापेवाडा व ...