शहरात नगर परिषदेच्या मालकीचे १०७८ गाळे असून या गाळ््यांचा लिलाव होऊन नऊ वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटला आहे. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व आद्योगीक नागरी अधिनियम १९६५ कलम ९२ (अ) अन्वये नगर परिषद आपली मालमत्ता ३ वर्षांकरिता भाड्याने देऊ शकते ...
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा हमीभाव अधिक असल्याने या दोन्ही विभागाच्या धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत एकूण ३४ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. ...
सोमवारी (दि.२५) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक कौलारुंच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाल्याने व घरे आणि गोठ्यांवर झाडांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव ता ...
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित व्यक्तींना तसेच पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सुधारित निर्णय घेतला.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झ ...
पोलिसांनी धाड घातली तेव्हा जेसीबीच्या सहाय्याने टिप्परमध्ये रेती भरण्याचे काम रवि बंबारे करीत होता. परंतु पोलीस आल्याची वार्ता काणी पडताच तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या वेळी टिप्पर चालक अतुल मनोज राऊत (२५) रा. निलागोंदी ता.जि. गोंदिया याला ताब् ...
मोबाईल आजघडीला अत्यावशक वस्तू बनली असली तरी काही ठिकाणी मोबाईलचा वापर करणे टाळावे. परंतु जीवाची पर्वा न करता मोबाईलवर सतत लागून राहणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकºयांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावातील गावातील कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतक ...
लोकसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत लाखो रुपयांच्या अपहार झालेल्या प्रकाराचा लेखा परीक्षण प्रमाणित लेखा परीक्षक यशवंत रामटेके १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत लेखा परीक्षण करुन विशेष अहवाल संबंधितांना २० जानेवारी २०२० रोजी कळविला. ...
रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी सातत्याने विशेष अभियान राबविले जाते. मात्र तरिही बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. यातच मंडळ रेल प्रबंधक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक के. ...
आर्थिक वर्ष सन २०२०-२१ च्या प्रारूप अर्थसंकल्पासाठी पालिकेत मंगळवारी (दि.२६) विशेष सभा घेण्यात आली. यात मागील वर्षातील अर्थसंकल्प मांडून त्यानंतर वर्ष २०२०-२१ करिता २४८ कोटी ८१ लाख २० हजार ४९८ रूपयांचा प्रारूप अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विशेष म्हणज ...