जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शहरातील गणेशनगर येथे आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि चार मित्रांचे नमूने ...
शासनाने पीक कर्जाची परफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत ठेवली होती. या कालावधीत पीक कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार नव्हता. शासनाने जाहीर केलेल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहान अनुदानाल ...
सर्वांच्याच मनामध्ये एक अनामिक दहशत पसरली आहे.आपल्या गावाच्या घराच्या ओढीने सर्वच साधने नसतानाही पायी निघाले आहेत. गोदिया जिल्ह्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांची संख्या कमी नाही तर बाहेर राज्यात गोदिया जिल्ह्यातील मजुरांची संख्याही मोठी आहे ...
बस व रेल्वेसह खाजगी वाहतूकही ठप्प झाली आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब मजुरांचे हाल झाले आहेत. या संकटाच्या काळात त्यांचा कुणीही वाली नाही. लॉकडाऊनमुळे मजुरांवर संकट कोसळले आहे. रोजगारासाठी बाहेर गेलेल्या मजुरांना आता घराकडची ओढ लागल्याने क ...
शहरातील गणेशनगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले.त्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी सदर युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. ...
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) पीक कर्जफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
खबरदारी चा उपाय म्हणून मास्क हे महत्त्वपूर्ण समजले जाते. देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी मास्क आणि सॅनिटायझरचा सर्व ...
कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर होत चालली असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारपासून (दि.२५) देशात ‘लॉकडाऊन’ केला आहे. त्यासोबतच गर्दीवर आळा घालणे,साथरोग प्रतिबंध आदि विविध कलमा जिल्ह्यात लागू करण्यात आल्या आहेत. एकंदर कुणीही विनाकारण घराब ...
शहरातील गणेशनगर परिसरातील एका२३ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी अहवालानंतर स्पष्ट झाले.त्यामुळे शहरासह जिल्ह्यावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे तब्बल दहा दिवसानंतर उघकीस आले.त्यामुळ ...