देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहे. मात्र दिल्ली येथील एका धार्मिक समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद ...
लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाल ...
आमगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोरकन्हार या गावची लोकसंख्या २ हजार ३३९ आहे. या गावाची कुटुंबसंख्या ५७७ आहे. या कुटुंबानी साबणाने स्वच्छ हात धुवावेत यासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन साबण वाटप करण्यात आले. अख्या गावातील कुटुंबांना १२०० साबण वाटप करण् ...
शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरुन बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला करुन ठार केल्याची घटना आमगाव तालुक्यातील किकरीपार येथे बुधवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. ...
आजच्या स्थिीतीत आता खालसा सेवा दलने शहरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व केटीएस रूग्णालय आणि मनोहर म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेले गरजू तसेच शहरातील सुमारे १५ खासगी रूग्णालयांतील रूग्णांच्या भोजनाची जबाबदारी घेतली आहे. यामुळे आता खालसा सेवा दलला स ...
अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली पांढऱ्या रंगाची टोयाटो क्वालीस चार चाकी वाहन अर्जुनी-मोरगाव पोलीसांनी पकडले. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाभना रोडवर सोमवारी (दि.३०) रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दोघा जणांना ताब्या ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे, बांधकाम सर्व बंद पडल्याने बाहेरील राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर, कामगार आपल्या राज्यात व गावाकडे परतत आहे. त्यामुळे परराज्यातील मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणा ...