राज्यातील सर्वच भागात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात गुरूवारपर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नव्हता. पण यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना केल्या जात होत्या.तर नागरिक सुध्दा स्वत:च्या आरोग्याची काळजी घ ...
मध्यप्रदेशातील मंडला मजुरांना गावाकडे परतण्यासाठी कुठलेही साधन न मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेपासून गोंदिया ते मंडला हे दोनशे कि.मी.चा प्रवास रेल्वे मार्गाने पायीच सुरू केला. ...
गोंदिया जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलाआहे. त्याच्यावर केलेल्या तपासणीच्या अहवालानंतर जिल्हा आरोग्य विभागाने शुक्रवारी सकाळी याला दुजोरा दिला आहे. ...
हातावर पोट असणाऱ्याचे सर्वाधिक बिकट हाल झाले आहे. काहींच्या घरी अन्नधान्य नसल्याने त्यांच्या घरची चूलच पेटली नव्हती. मात्र सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मदतीसाठी हात पुढे आल्याने कटंगी येथे वास्तव्यास असलेल्या काही गर ...
देशात आणि राज्यात कोरोना आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र लॉक डाऊनचे चित्र आहे. ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय योजना करीत आहेत. स्थान ...
जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नेपाळ आणि पंजाब येथे गेलेले ८ मजूर मागील चार दिवसांपासून लखनौ आणि पंजाबमध्ये अडकले आहेत. त्यांना अन्न पाणी सुध्दा मिळत नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. ...
रुग्णालयात केव्हाही अपघाताचे रुग्ण भर्ती केले जातात. तसेच सामान्य रुग्ण त्यांनाही गरज पडल्यास भर्ती केले जाते. त्याचबरोबर प्रसूतीचे रुग्ण व इतर रुग्ण नेहमी या रुग्णालयात आपला औषधोपचार घेत असतात. परंतु या सर्वांसाठी एवढा मोठ्या रुग्णालयात फक्त एकच डॉक ...
आयसोलेशन वॉर्डात १२ मार्चला ४, १८ ला ३, १९ ला १६, २० ला २, २१ ला १४, २२ ला ६७, २३ ला ७१, २४ मार्चला ५१ जणांची तपासणी करण्यात आली. २० मार्चला २ रूग्णांना या वॉर्डात दाखल करण्यात आले. २१ मार्चला त्यांना सुट्टी देण्यात आली. २२ मार्चला एकाला दाखल करण्यात ...
२२ मार्चला प्रधानमंत्री यांच्या आवाहनावरून जनता कर्फ्यू लावण्यात आला होता.दरम्यान रेल्वे गाड्यांचे येणे-जाणे बंद करण्यात आले होते. राज्य परिवहन निगमच्या बसेस व खासगी वाहन सेवा बंद करण्यात आली. काही गाड्या सुरू होत्या.त्यामुळे ते गोंदियापर्यंत आले होत ...
तालुक्यातील एक हजार लोकवस्ती असलेल्या चिचगाव या गावाने चारही बाजूने ये-जा होणाऱ्या रस्त्यावर लाकडे आणि काटेरी फाद्यांनी रस्ता अडवित परिसरातील व लगतच्या गावांना गावबंदी केली आहे. सध्या सर्वत्र जिकडे तिकडे कोरोना आजाराची भीती आहेच. या आजाराचा संसर्ग हो ...