एका धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान दिल्ली-निजामुद्दीम येथे प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यांना गोंदिया येथील आयुवेर्दीक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा लॉकडाऊन करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्यसरकाने कोरोनाशी निपटण्यासाठी लॉकडाऊन केला आहे.त्या लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कार ...
लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना अन्न धान्य मिळावे, जीवनावश्यक वस्तू कमी पडू नयेत, यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी सूचना दिल्या. परंतु अनेक किराणा दुकानदारांनी आपापल्या दुकानातील साहित्य त्याच दरात न विकता मोठ्या प्रमाणात किंमत वाढविली आहे. ३२ रूपये ...
कोरोनाने सर्व जगाला झपाटले असून सध्या कुणाचेही चित्त ठिकाण्यावर राहीलेले नाही. देशातही तीच स्थिती असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता २५ मार्चपासून अवघ्या देशातच ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. परिणामी लोकांना घराबाहेर निघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या ...
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहे. मात्र दिल्ली येथील एका धार्मिक समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद ...
लॉकडाऊनमुळे सरकारी, खाजगी वाहने, रेल्वे गाड्या बंद आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळेच त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्धार केला. २५ मार्च रोजी या सर्व ३५ मजुरांनी रेल्वे मार्गाने हैद्राबादहून पायी प्रवासाल ...
आमगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोरकन्हार या गावची लोकसंख्या २ हजार ३३९ आहे. या गावाची कुटुंबसंख्या ५७७ आहे. या कुटुंबानी साबणाने स्वच्छ हात धुवावेत यासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन साबण वाटप करण्यात आले. अख्या गावातील कुटुंबांना १२०० साबण वाटप करण् ...