संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी म्हणून रूग्णांची सेवा करीत आहेत. शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केलेल्या डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देण्याचे नियम आहे ...
ग्रामीण भागात आरोग्य विषयक सोयी सुविधा पुरविण्यात आशा सेविकांना महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात सुध्दा त्या घरोघरी जावून सर्वेक्षण तसेच त्यांच्यावर सोपविण्यात आलेली कामे नियमितपणे करीत आहेत. ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहेत. यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. जिल्ह्यात ३१ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्यामुळे गोंदिय ...
‘लॉकडाऊन’चा फटका स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना सुद्धा बसत आहे. तहसील कार्यालायतून शासन मान्यता प्राप्त स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना लेखी आदेश नसल्याने त्यांनी गुन्हे दाखल होत असल्याचे सांगत स्टॅम्प पेपर विक्र ी न करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम महिन ...
५ मे ला सकाळी ११.०० वाजता पाच पाहुणे घेऊन वर मिथून आपल्या वडील रवींद्र फुंडे यांच्यासोबत मोटारसायकलवर स्वार होऊन वधू मंडपी परसोडी रयत येथे पोहचले. फिजिकल डिस्टन्स व मास्क लावून हा विवाह सोहळा पार पडला. विवाह संपन्न होताच तासभरानंतर मिथूनने लगेच मोटार ...
जिल्हा ग्रीन झोनमध्ये येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व खासगी कार्यालये, केश कर्तनालये, सलून, ब्युटी पार्लर, टॅक्सी, कॅब, ऑटो, रिक्षा व सायकल रिक्षांना तसेच उपहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट व ज्यूस सेंटर यांना अटी व शर्तीवर आ ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियम ...
तामिळनाडू येथील एक ट्रक चालक गोंदिया सामान सोडण्यासाठी आला होता. तो येथून परत गेल्यानंतर तामिळनाडू येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोंदिया येथे त्याच्या संपर्कात आलेल्या १० जणांना रविवारी (दि.१०) आयसोलेशन कक्षात दाखल केले. त्यामुळे सध्या एकूण ६१ जणाव ...
प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कुळकर्णी या सुमारे १५ कि.मी. अंतरावरील ग्राम झरपडा या आपल्या स्वगावावरून तर डॉ. कुलसुंगे हे बोंडगावदेवी वरून ये-जा करित असल्याचे सांगीतले जाते. पीएचसीची कमान सांभाळणाऱ्या डॉ. कुळकर्णी ...
आदिवासी विविध कार्यकारी संस्थेला शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील धान खरेदी करण्यासाठी प्राधिकृत केले आहे. या विविध कार्यकारी संस्थेंतर्गत केशोरी, कनेरी, केळवद, तुकुमनारायण, दकोटोला, डोंगरगाव, उमरपायली, वारव्ही, आ ...