तालुकास्तरावर अत्यंत सौम्य व साधारण संशयीत कोरोना रूग्णांना विलगीकरण व स्क्रीनिंग करण्यासाठी कोरोना केअर सेंटर तसेच त्यापेक्षा जास्त आरोग्य विषयक गुंतागुंत असेल तर जिल्हास्तरीय कोरोना सेंटर (डीएचसी ) तसेच त्यापेक्षा श्वसनदाह व इतर आजार जसे मधुमेह, उच ...
जिल्ह्यात गोंदिया येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. तर पहिला कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने ज ...
येथील मेडिकलमध्ये कार्यरत डॉक्टरांना मागील सहा महिन्यापासून वेतन न मिळल्याने ते अडचणीत आले होते. यासाठी डॉक्टरांचा मागील सहा महिन्यापासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. वेतन मिळत नसले तरी हे डॉक्टर मेडिकलमध्ये ...
जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पिकांची सुध्दा लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी सुध्दा धानाची लागवड करतात. यंदा सुरुवातीला रब्बी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल ...
गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया सावराटोली येथील एका कारखाना जाणीवपूर्वक सुरू ठेवून २१ एप्रिल रोजी दुपारी १२.१५ वाजता दरम्यान त्याने कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी हे कृत्य केले. पोलीस नायक संतोष भेंडारकर यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांन ...
लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.याच अंतर्गत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ट्राकिंग फोर्स, नेहरू चौक, हनुमान मंदिर सिव्हील लाईन, मामा चौक येथे बंदोबस्तात असलेल् ...
जिल्ह्यात आढळलेला कोरोना बाधित रुग्ण आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या ख ...
गोंदिया तालुक्यातील गरजू व्यक्तींची यादी व त्यांच्या मदतीसाठी दोन कर्मचारी सुध्दा दिले. यानंतर समितीच्या सेवा कार्याला २६ मार्चपासून सुरूवात झाली. समितीतर्फे सुरूवातीला गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप सुरू करण्यात आले. जवळपास अडीच हजार गरजूवंताना अन्नधा ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत केशोरी येथे स्थापित संविधान प्रभाग संघ व परिसरातील विश्वास ग्रामसंघ (केशोरी), तिरंगा ग्रामसंघ (गार्डनपुर), एकता ग्रामसंघ (तुकुम-साय.), आदर्श श्रमदिशेला व इतर सहा ग्रामसंघांनी ३१६ गरजूंना सामाजिक बांधी ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : तालुक्यातील ग्राम परसोडीटोला येथील काही युवक मजुरीच्या कामासाठी आंध्रप्रदेशात गेले होते. मात्र, कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ... ...