एच.आर.ठाकरे असे त्या सेवानिवृत्त वन कर्मचाºयाचे नाव आहे. ठाकरे हे वन विभागात काम करीत असल्याने पर्यावरण संवर्धनाबद्दल सुरूवातीपासूनच रुची होती. दोन वर्षांपूर्वीच ते वन विभागातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर बराच वेळ त्यांच्याकडे असल्याने त्यांन ...
बोअरवेल खोदणारा ऑपरेटर, ड्रायव्हर व ८ मजूर असे दहा लोक त्या ट्रकने येत असताना दोन मोटारसायकलवर बसून आलेल्या चार जणांनी त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून आपले वाहन समोर नेले. त्यानंतर रस्त्यावर मोटारसायकल उभे करून त्यांना अडविले. चाकू, बंदूक दाखवून त्या ...
मुक्तपणे संचार करणाºया मानवाला चार भिंतीच्या आत स्वत:ला बंद करुन घ्यावे लागत आहे. तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानरुपी अमृत देऊन त्यांचे उज्वल भविष्य घडविणाºया शिक्षकांना कधी पहारा देण्याची वेळ येणार असे भविष्य कदाचित कुणीही केले नसेल. मात्र कोरोन ...
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासन, आरोग विभाग आणि पोलीस यंत्रणेला यश आले आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्येच राहावा यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून बाहे ...
गोंदिया जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच मागील ३५ दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील कोरोनामुक्त झाला आहे. ...
जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्थलांतरीत मजूर आणि नागरिकांसाठी ई-पास सेवा सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र यावर नोंदणी केल्यानंतरही अनेकांचे अर्ज रद्द केले जात आहे. तर अनेक मजुरांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांना या सुविधेचा कुठलाच लाभ होत ...
गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ५४ हजार खातेदार शेतकरी आहेत. यापैकी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी २ लाख ४४ हजार २०२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी पडताळणीनंतर २ लाख २६ हजार ४०० शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यां ...
कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ‘लॉकडाऊन’ पुकारले आहे. ‘लॉकडाऊन’ चा तिसरा टप्पा सुरू असून देशभर रेड, ऑरेंज व ग्रीन झोन जाहीर करण्यात आले आहे. ऑरेज व ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र ब ...
यावर्षी जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या इफेक्टमुळे तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया उशीरा केली. उशीरा का होईना तेंदूपत्ता कंत्राटदारांना तेंदूपत्ता संकलन करण्याची मंजुरी दिल्याने परिसरातील जंगल व्याप्त केळवद, करांडली, गवर्रा, परसटोला, वारव्ही, चिचोली, ...