प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर काम करायला तयार होत नाहीत तेथे बीएएमएस डॉक्टरांना तात्पुरत्या नियुक्त्या देऊन त्यांना ४० हजार मानधन दिले जात आहे. सर्वांची शैक्षणिक पात्रता एक असताना नवीन आणि जुना असा भेद का? असा प्रश्न जुन्या नेमणुका असलेल्य ...
२३ जून उजाळला तरी जिल्ह्यातील पेरण्या आटोपल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस होईल या आशेने धानाची धूळ पेरणी केली होती. मात्र जवळपास पंधरा ते सोळा दिवस पाऊस न झाल्याने धानाचे पऱ्हे देखील वाळत चालले होते.त्यामुळ ...
शेतकरी आपल्या शेतात वर्षभर काबाडकष्ट आणि रक्ताचे पाणी करुन आपल्या कुटुंबासह राबतात.मात्र शेतकऱ्यांच्या हाती शेतमाल आल्यानंतर त्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वर्षभर घेतलेल्या कष्टावर पाणी फेरले जात आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर म ...
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.येथील प्रयोगशाळेत दररोज १२० स्वॅब नमुने तपासणीची सुविधा आहे.त्यामुळे ८ जूनपासून स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण देखील ...
ग्रामीण भागातील पालकांचा कल खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असल्यामुळे दोन वर्षापूर्वी पालक आपल्या पाल्यांची नावे जिल्हा परिषदेत दाखल न करता त्यांना खासगी शाळांमध्ये दाखल करायचे. कॉन्व्हेंट संस्कृतीतून आपल्या पाल्यांना वाढविण्याचा त्यांचा मानस ...
यावर्षी रब्बी हंगामातील धान्य खरेदी करण्यासाठी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला आदिवासी महामंडळाने ३० जूनपर्यंत धान्य खरेदी करण्याची मुदत दिली होती. परंतु संस्थेने मुदत संपण्यापुर्वीच परिसरातील शेतकऱ्यांचे ३० हजार क्विंटल धान खरेदी करुन ...
गावातील प्रभाग क्रमांक-२ मधील रहिवासी रवी रामा वाघाडे हे ७८ वर्षाच्या आपल्या आईसह, पत्नी व लेकरांना घेऊन जीर्ण घरात राहत आहे. त्यांच्या घराची अवस्था म्हणजे जणू पत्यांचा बंगला असून धक्का दिला तरी पडून जाईल अशी अवस्था आहे. ४ वर्षांचा कालावधी लोटुनही आश ...
सोनेगाव - तिडका मार्गावर बिबट जखमी असल्याची बातमी वनविभागाला सोमवारी सकाळी कळली. या बिबट्याला पकडण्यासाठी गोंदिया वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने तब्बल दोन तास परिश्रम घेतले. ...