शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीत बरेच गौडबंगाल असून या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि खासगी व्यापाºयांनाच अधिक होत असल्याची ओरड मागील दोन तीन वर्षांपासून सुरू होती.त्यातच मागील वर्षी धानाला हमीभाव आणि बोनस मिळून जवळपास २५२० रुपये प्रती क्वि ...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची पुन्हा टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी युरिया खत मिळत नसल्याचे त्यांची कोंडी झाली असून युरियाचा पुरवठा करा हो अशी ओरड शेतकऱ्यांची होत असल्याचे चित्र आहे. ...
रामाटोला (अंजोरा) येथील गट क्रमांक ७०१ मधून कालव्याचे पाणी जाण्यासाठी कालव्याला पाईप बसविण्यात आले आहे. या कालव्यावर बसविण्यात आलेले पाईप फुटले असल्याने पावसाळ्यात किंवा कालवा सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होईल अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांनी आम ...
तालुक्यातील चुटिया येथील रहिवासी ऋषी टेंभरे व त्यांच्या पत्नी प्रीती टेंभरे या दाम्पत्याने ५ वर्षांपूर्वी गावात गीर प्रजातीच्या गायींची गौशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली. ...
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र आहे. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. धानाच्या रोवणीसाठी शेतकºयांना सर्वाधिक युरिया खताची गरज असते. त्यामुळे दरवर्षी याच कालावधीत युरियाची मागणी वाढत असते. त्याच दृष्टीने ...
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७३२१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी २३५ नम ...
रोजगार सेवक किशोर शेंडे हा त्यांच्या घरी गेला. त्याने तक्रारदारास घरकुल व बँक खात्या संबंधीत कागदपत्र आणून देण्यास सांगत मजुरांच्या मजुरीचे पैसे काढून देण्यासाठी ५०० रूपयांची मागणी केली. यावर तक्रारदारांनी २९ जानेवारी २०२० रोजी लाच लुचपत प्रतिबंधक वि ...
शहरातील कुंभारेनगर परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. सध्या या भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने या भागात मागील पाच दिवसांपासून अँटिजेन रॅपिड टेस्ट सुरू केली आहे. ...
जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो.यंदा हवामान विभागाने सुध्दा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यावर्षी सुरूवातीपासून पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. ...
पीपीई किट घातलेले कर्मचारी चौकशी सुरु करतात गल्लीत नागरिक हे सर्व पाहत असतात. परंतु याच तणावात आपल्याला लागणाऱ्या वस्तू आठवणीने रुग्णांच्या घरातील सदस्यांनी देण्याची गरज असते. घरातील इतरांना तातडीने स्त्राव देण्यासाठी नेण्याचा आग्रह सुरु होतो. ...