तालुक्यात आतापर्यंत एकूण १७ जणांना कोरोना संसर्ग झाला असून केव्हाही व कुठेही कोरोना रुग्ण सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहराकडे गेलेले लोक गावात परत येताना आधी स्वत:ला क्वारंटाईन करुन न घेता थेट गावात प्रवेश करित आहेत. काही व्यक्ती रात्री गावात ...
संघटनेचे अध्यक्ष प्रा. मोतीदास उके, उपाध्यक्ष सुनील डोंगरे, कार्याध्यक्ष मनिष शहारे, सहसचिव प्रा.डि.सी.कटरे, सहकोषाध्यक्ष रविंद्र जगने यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली दिंडी रविवारी (दि.९) दुपारी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्या घरी पोहचली. दरम्यान, प ...
आमगाव तालुक्यातील शिवणटोला व कुणबीटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, पदमपूर येथे दोन रुग्ण आणि आमगाव येथे चार रुग्ण, सालेकसा तालुक्यात ११ रुग्ण आढळले आहेत. यात गोरे येथे तीन, चेहारीटोला, तिरखेडी, मुरूमटोला येथे प्रत्येकी एक रुग्ण, धानोली येथे दोन व तीन रु ...
मागील दोन महिने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे ४६ टक्के पावसाची तूट निर्माण झाली होती. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी १ लाख हेक्टरवरील रोवणी खोळंबली होती. केलेली रोवणी आणि पऱ्हे सुध्दा वाळण्याच्या ...
जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. परंतु सालेकसा तालुक्यात मध्यम पाऊस पडला असून या तालुक्यातील धरण व तलाव अजूनही रिकामे किंवा अर्धेच भरलेले आहे. दरम्यान पडलेला पाऊस शेतीच्या कामासाठी फार मोल ...
३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेले आणि २२ डिसेंबर २००३ च्या शासन परिपत्रकानुसार १ जानेवारी २००४ पासून केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित करून कर्मचाऱ्यांमध्ये नवीन-जुने असा भेदभा ...
मुंबई ग्रामपंचायत (ग्रामसभेच्या बैठकीबाबत) नियम १९५९ मधील कलम (७) अन्वये ग्रामसभा घेण्याबाबत तरतूद आहे. या ग्रामसभेच्या आयोजनापूर्वी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात येते. परंतु सद्यस्थिीतीत कोविड-१९ आजाराने थैमान घातले आहे. या आजाराच्या पार्श्वभु ...
नागझिरा अभयारण्य लगत वसलेले मारेगाव, सर्रा, चोरखमारा, कोडेलोहारा कोयलारी या गावांचा वडेगावसह तालुक्याशी संपर्क तुटला आहे. शेतात गेलेले शेतमजूर सायंकाळी घरी परतण्यासाठी आले, परंतु पूल तुटल्यामुळे अडकले. रात्री उशिरापर्यंत त्यांना दुसऱ्या मार्गाने स्वग ...
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मागील आठ दिवसांच्या कालावधीत दोनशेहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील २०, सालेकसा ४, देवरी २, आमगाव ५, ...