लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावधान...कोरोनाची बारा हजारी वाटचाल झाली सुरु - Marathi News | Caution ... Corona's twelve thousand journey has begun | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सावधान...कोरोनाची बारा हजारी वाटचाल झाली सुरु

२३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु झाल्याने शिक्षकांना कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कोरोना चाचणी केंद्रावर सर्वाधिक शिक्षकांचे स्वॅब नमुने तपासणी केले जात आहे. त्यामुळे सुध्दा रुग्ण संख्येत थोडी वाढ झाली आहे. ...

मंजुरी अभावी रखडले वाळू घाटाचे लिलाव; वाळूला प्रती ब्रास मिळतोय ८ हजारांचा भाव - Marathi News | Auction of sand dunes due to lack of approval; Sand is getting a price of Rs 8,000 per brass | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मंजुरी अभावी रखडले वाळू घाटाचे लिलाव; वाळूला प्रती ब्रास मिळतोय ८ हजारांचा भाव

जिल्ह्यात सर्वात मोठे रेती घाट गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात आहे. त्यामुळे याच घाटावरुन सर्वाधिक वाळू येते. मात्र यंदा जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील अत्री, किन्ही या घाटावरुन वाळू येत आहे.  ...

काळजीत भर... आठ दिवसात वाढले 861 रुग्ण - Marathi News | Concerned neo-hippies and their global warming, i'll tell ya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काळजीत भर... आठ दिवसात वाढले 861 रुग्ण

१७ ते २४ नोव्हेंबर जिल्ह्यात एकूण ८६१ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ९ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उपचार घेत असलेल्या ५२९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर १ ते २४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येवर नजर ...

अहमदाबाद-हावडा, छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये आरक्षण मिळेना - Marathi News | No reservation in Ahmedabad-Howrah, Chhattisgarh Express | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अहमदाबाद-हावडा, छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये आरक्षण मिळेना

कोरोनाच्या संक्रमणामुळे २५ मार्चपासून रेल्वेची प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर महिनाभरापूर्वी काही रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल ...

कोरोनाच्या सावटात सुरु होणार आजपासून शाळा - Marathi News | School will start from today in Corona's Savat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोनाच्या सावटात सुरु होणार आजपासून शाळा

जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या एकूण २७५ शाळा आहेत. यात १७५ कनिष्ट विद्यालय आणि उर्वरित माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. या शाळा आणि विद्यालयांमध्ये २८०० शिक्षक व २ हजारावर इतर कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांना शाळेत रूजू होण्यापूर्वी कोरोना चाचणी करुन ...

ग्रेडर अभावी धान खरेदी झाली ठप्प - Marathi News | Paddy was purchased due to lack of graders | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रेडर अभावी धान खरेदी झाली ठप्प

शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ हे दोन मुख्य अभिकर्ते नियुक्त केले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत बहुतांश धान्य खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. मात्र आदिवासी विकास महामं ...

कोरोनाच्या चाचणीसाठी १४ किमीची पायपीट - Marathi News | 14 km pipeline for corona testing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोनाच्या चाचणीसाठी १४ किमीची पायपीट

गोरेगाव तालुक्यात ९ ते १२ वीच्या एकूण ३५ शाळा असून यामध्ये ३०३ शिक्षक आणि १४१ कर्मचारी कार्यरत होणार आहे. या सर्वांना कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी कोरोनाची चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मात्र दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने कम ...

अवकाळी पावसाचा धानपिकांना फटका - Marathi News | Untimely rains hit crops | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवकाळी पावसाचा धानपिकांना फटका

हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास पाऊस ...

कोराेनाचा पुन्हा तीनचा पाढा - Marathi News | Corainea's three again | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोराेनाचा पुन्हा तीनचा पाढा

मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत सुध्दा पुन्हा वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १२४ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर देवरी तालुक्यातील २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ अशा तीन ...