येत्या शैक्षणिक सत्र २०१४-१५ करिता मुख्याध्यापकांचा भार कमी करुन पोषण आहाराची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेकडे, अर्थात ग्रामीण भागात बचत गटांना देण्यात येणार आहे. मात्र बचत गटाला देण्यात ...
नगर परिषदेच्या प्रभाग-३, ४ व ८ मधील पुढील काळात होणार्या पोटनिवडणूक कार्यक्रमावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगनादेश दिला आहे. या स्थगन आदेशानंतर होणारा ...
ग्रामपंचायत आमगावअंतर्गत पोलिस स्टेशनजवळ वाढीव पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र या नळयोजनेला टाकीत पाणी सोडणारे पाईप अजूनपर्यंत पोहोचले नाही. ...
तिरोडा पं.स.च्या करटी (बु.) केंद्रांतर्गत जि.प. उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार येथे येत्या २६ जूनच्या पूर्वी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात यावी. ही सुविधा झाली नाही ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक नुकतीच जि.प. चे अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली, ...
शालेय विद्यार्थ्यांकरीता महत्वपूर्ण व आवश्यक असणारी पोषण आहार योजना केंद्र शासन व शासनाच्या सहकार्याने राबविली जात आहे. या योजनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढले, ...
गोरेगाव तालुक्यातील ग्राम कवलेवाडा येथे दलित इसमाला जाळल्याप्रकरणी आंबेडकरवादी कृती समितीने २३ मे रोजी गोंदिया बंदचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या निषेधार्थ ...
उन्हाळ््याच्या सुट्या सुरू असल्याने येथील सुभाष बाग सध्या बालगोपालांच्या गर्दीने भरगच्च आहे. मात्र बागेत खेळण्यासाठी येणार्या या चिमुकल्यांचा जीव धोक्यात दिसून येत आहे. ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळेच शहरात आणखी एक उड्डाणपूल तयार होत आहे. यासाठी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत ३५ कोटींच्या ...
राष्टÑीय अन्न सुरक्षा योजनेत जिल्ह्यातील जवळपास सहा लाख लाभार्थ्यांना वाटप करायच्या गहू व तांदळाचे परिमाण मंजूर अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंजूर केले. मात्र यात राज्याच्या ...