खरीपाचा हंगाम लक्षात घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने या हंगामात कृषी कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे. अवघ्या काही दिवसात बँकेने ८४.८० टक्के कृषी कर्जाचे वाटप केले आहे. बँकेला ठरवून देण्यात आलेल्या ...
रेल्वे मंत्रालयाने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मुख्य रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्याचे आदेश बजावल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. रेल्वे विभागाने आमगाव येथील ...
शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविते. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा कोट्यवधी रुपयांचा विमा सरकारने विमा कंपनीकडे भरला. ...
देवरी येथील तहसील कार्यालयात नाझर म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव शंकर बुटे याने विविध योजनेचे २ कोटी २१ लाख ६० हजार ६०५ रूपये बँकेतून खोट्या दस्तावेजाच्या आधारे काढले. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे यावर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तयार केलेल्या उपाययोजनेंतर्गत जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे विविध तालुक्यांत १११ बोअरवेल्सचे ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेचा विषय बनला आहे. वारंवार मागणी करुनही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून डॉक्टर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ...
आमगाव-गोंदिया मार्गावर जवळपास ४० ते ५० काळी-पिवळी टॅक्सी मागील अनेक वर्षांपासून चालत आहेत. सध्या एका व्यक्तीच्या तीन काळी-पिवळी चालत आहेत, असा वाद समोर आल्याने सतत तीन ...
शैक्षणिक कामासाठी व विविध पदाच्या भरतीसाठी नॉन क्रिमीलिअर व जाती प्रमाणपत्राची गरज असते. परंतु उपविभागीय कार्यालय देवरी मार्फत हे प्रमाणपत्र तीन-तीन महिने लोटूनही देण्यात ...
३१ डिसेंबर नंतर त्या ४४ एएनएमला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियुक्ती आदेश दिले नव्हते. त्यामुळे ८ दिवसांपासून त्या एएनएमनी धरणे आंदोलन व दोन दिवसांपासून साखळी उपोषणाला ...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य देणारा तिरोडा हा एकमेव मतदार संघ आहे. ...