अचानकपणे उद्भवणार्या नैसर्गिक संकटात आपदग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी व त्यांच्या पूनर्वसनासाठी येथील तहसीलदार कार्यालयाकडून बचाव पथकांना प्रशिक्षण देण्यात आले. ...
काळ बदलला आणि एकूणच वातावरणातही बदल झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाने माणसाचे जगणेच बदलविले. स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्वही बदलले. त्यांचे खेळ बदलले आणि अर्थातच ...
तालुक्याच्या ग्रामीण परिसरात अनेक शासकीय निम्मशासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागात नोकरी करतात. खोटे दस्ताऐवज सादर करून घरभाडे उचलतात. ...
यावर्षी ठोक बजारात भाज्यांच्या किमती आटोक्यात असल्या तरी किरकोळ विक्रीमध्ये भाज्यांचे दर कडाडलेच आहेत. पत्ता कोबी, टोंडरे, पालक, टमाटे सामान्यांना न परवडणारे आहेत. ...
शहरांना जोडण्याकरिता उभारण्यात आलेल्या महामार्गावर सर्वाधिक ओव्हरलोड वाहनांनीच वाहतूक होत असून या ओव्हरलोड ट्रक व कंटेनरच्या वाहतुकीला अद्याप कोणीही प्रतिबंध घातलेला नाही. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्या जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी मे महिनाभरात ५७७ तंटे दाखल करून या तंट्याच्या निराकरणासाठी दोन्ही पक्षाच्या समन्वय साधण्याचा प्रयत्न समित्यांचा ...
पोलीस पाटलांच्या मागण्या लवकर मंजूर करण्यासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील व गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी निवेदन दिले आहे. ...
विदर्भात उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले असताना यावर्षी गोंदियात सुद्धा पारा जास्तच वर चढत आहे. यावर्षी शनिवारी ३१ मे रोजी तापमान तब्बल ४५.१ अंश सेल्सिअस असल्याची नोंद सरकारी यंत्रणेने घेतली. ...
निसर्ग संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होत आहे. सतत जंगलांना लागणारी आग, वृक्षतोड व प्रदूषणात होणार्या वाढीमुळे पर्यावरण संकटात आले आहे. पर्यावरणाचा र्हास ...
शासनाने शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा व सक्तीचे शिक्षण कायदा लागू केला आहे. मात्र भविष्यात गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षीच्या शैक्षणिक ...