अलीकडे गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण वाहतुकीच्या कोंडीला आणखीनच अडचणीत आणत आहे. ...
आमरण उपोषणाला बसलेल्या इसमाला तिसऱ्या दिवशी प्रकृती बिघडल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र निगरगट्ट प्रशासनाने सहाव्या दिवशीपर्यंत यावर तोडगा काढला नाही. ...
गोंदिया नगर परिषदेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकुल योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत सन २०१४ मध्ये तब्बल २०२ घरकुलांचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ...
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यात सिकलसेल सप्ताह दरवर्षी ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत साजरा केला जातो. सिकलसेल आजारावर अजुनही कायमस्वरुपी औषधी निर्माण झालेली नाही. ...
गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केलेल्या ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने नागपूर विभागीय कार्यशाळा व शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे दोन मंत्री ...
धान उत्पादकांच्या या जिल्ह्यातील शेतकरी संपन्न नसला तरी पोटापुरते कमावून खाणारा आहे. कर्ज काढून भपकेबाजपणा दाखविण्याची सवय नसल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कितीही वाईट ...
आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम ज्या शिक्षकांचे असते ते भावी शिक्षकच जर आपल्या कृतीतून चुकीचा संदेश देत असतील तर त्यांच्या हातातील विद्यार्थी कसे घडणार? असा प्रश्न निर्माण होतो. ...
गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील ...