आश्चर्य म्हणजे एकट्या सालेकसा तालुक्यातील धान खरेदी केंदांवर तब्बल दीड लाख क्विंटल धान खरेदी झाल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची चार पथके आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची आठ पथ ...
३० जून रोजी बोरगाव येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत मागील ५ वर्षांपासून कार्यरत असलेले के. एस. खांडेवाहे (माध्यमिक शिक्षक) व एस. आर. ढेंगळे (प्राथमिक शिक्षक) यांना आश्रमशाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र भाकरे यांनी प्रवेशोत्सव तयारीत ...
हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात सोमवार पासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली असून, मंगळवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार कायम होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८१ मिमी पावसाची नोंद झाली. सडक अर्जुन ...
राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्राला पेरणी संदर्भातील चुकीची आकडेवारी दिली होती. सुरुवातीला राज्य शासनाने संपूर्ण राज्याचे पेरणी क्षेत्र ५६०८ हेक्टर पाठविले होते. त्यापैकी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पेरणीचे क्षेत्र ४०३२५ हेक्टर दिल्याने केंद्राने ...
लोकमत हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख वृत्तपत्र असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले. ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवार (दि.२) जुलै ...