आमगाव खुर्द हाच खरा सालेकसा असून आमगाव खुर्द ग्रामपंचायतला नगर पंचायतमध्ये समाविष्ट करा. या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२२) रस्त्यावर उतरुन शासन आणि प्रशासनाचा निषेध नोंदविला. ...
तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पबाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सरकारने त्वरीत मोबदला वाटप करावा, अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे लावून धरली. ...
पावसाअभावी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तालुक्यासह पूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करुन येथील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी. ...
तिरोडा तालुक्यातील निमगाव लघु सिंचन प्रकल्प वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्याने गेल्या ४० वर्षांपासून रखडला होता. परिणामी परिसरातील ८१८ हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित होती. ...
राज्यातील मागासवर्गीय कर्मचाºयांच्या पदोन्नती, आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले. यासंदर्भात राज्य शासनाने आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडून आरक्षण अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावे,..... ...